Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सारी आशिकी निकल गई! पठ्ठ्याने गर्लफ्रेंडला मिठीत घेतलं, गोल भिरकवलं इतक्यात…; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

Couple Romance Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कपल रोमान्सचे तर अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायाला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 06, 2025 | 02:02 PM
Funny Couple Romance Viral Video

Funny Couple Romance Viral Video

Follow Us
Follow Us:
  • गर्लफ्रेंडसोबत पठ्ठ्याचा रोमान्स सुरु होता अन्…
  • इतक्यात बाजूला असलेल्या घरातील लोकांनी त्यांच्यावर पाणी फेकले
  • मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Couple Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, तर कधी जुगाड, तर कधी भांडणाचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये कपल्सच्या रोमान्स तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा कपल्स आपले प्रेमसंबंध कोणला कळू नये म्हणून लपून-छपून बसत भेटतात. त्यांना कोणी वेगळे करु नये याची भीती असते.

सध्या सोशल मीडियावर शाळेतील कपल्सचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कपल लपून भेटत आहेत. यावेळी त्यांचा रोमान्स सुरु आहे. पण त्यांच्यासोबत असे काही घडते की पाहून लोक सतत हसत आहेत. सध्या या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि दोन मुली एका गल्लीत गप्पा मारत आहे. यातील एका मुलीला म्हणजे आपल्या गर्लफ्रेंडला उचलून मिठीत घेतो. तिला भिरकावतो. मुलगीही लाजत असते. याच वेळी गल्लीतील एका घरातील एक व्यक्ती या मुलांच्या अंगावर पाणी फेकतो. यामुळे तिघेही घाबरतात आणि तिथून पळून जातात. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की पाहून तुम्हालाही हसू येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भटक्या बैलाचा काकांवर हल्ला! आधी शिंगांनी पोटात वार केला मग थेट नाल्यात फेकलं…; भयावह घटनेचा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

ऐसी हरकतें करते हुए जो भी दिखाई दे, उनके ऊपर पानी ना फेंके, ईट, पत्थर फेंके ताकि भविष्य में पब्लिक पैलेस में ऐसा ना करें.🙏🙏 pic.twitter.com/FGQ8oqutZP — Amrita mishra (काशी वाली ) (@Amrita_2121) October 5, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Amrita_2121 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने हे आमच्या भागात झाले असते तर लोकांनी त्यांचे पाय तोडले असते, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काय झालेय आजच्या पिढीला असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny couple romance viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.