Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं… हसून हसून पोट दुखेल; Video Viral

Funny Viral Video : बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका नेत्याचा हास्यास्पद व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. यात एका नेत्याला वृद्ध व्यक्तीने प्रचारादरम्यान 1 रुपयांची भीक दिल्याचं दिसून आलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 12, 2025 | 09:55 AM
राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोलून टाकला 1 रुपया मग जे घडलं... हसून हसून पोट दुखेल; Video Viral

राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोलून टाकला 1 रुपया मग जे घडलं... हसून हसून पोट दुखेल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रचारावेळी घडलं काही मजेशीर
  • वृद्ध व्यक्तीने नेत्याला दिली 1 रुपयांची भीक
  • घटनेचे हास्यास्पद दृश्य इंटरनेटवर व्हायरल झाले आहे

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्पयासाठी राजकीय नेत्यांनी आता प्रचार करायला सुरुवात केली आहे. अशातच सोशल मीडियावर आता या प्रचाराचा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक राजकीय नेता मतांसाठी प्रचार करताना दिसून आला. नेता स्टेजवर उभा राहून लोकांसमोर भाषण देत असतो आणि यावेळी तो मतदारांकडून मतांसाठी मागणी करत असतो. यासाठी चक्क भीक मागण्याप्रमाणे मतांसाठी आपली झोळी पुढे केली ज्यानंतर वृद्ध व्यक्तीने असं काही केलं जे पाहून सर्वांनाच हसू फुटलं. या दृश्यांचा मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. चला काय घडलं यात ते जाणून घेऊया.

एकाच दिवशी सौभाग्यवती अन् विधवा! लग्न झालं, नववधूला घेऊन घरी गेला पण मध्यरात्रीच वराचा झाला मृत्यू;अंगावर काटा आणणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये नेता त्याच्या काही कार्यकर्त्यांसोबत स्टेजवर उभा असतो. तो भाषण करतो आणि मग आपली झोळी पसरून समोर उपस्थित असलेल्या लोकांकडे मतांची भीक मागतो. मतांसाठी त्याने केलेली ही पद्धत पुढे जाऊन त्याच्यावरच उलटते आणि एक वृद्ध व्यक्ती त्याच्या झोळीत येऊन 1 रुपयांचं नाणं आणून टाकतो. वृद्ध व्यक्तीची ही कृती सर्वांनाच थक्क करते आणि त्याचवेळी चेहऱ्यावर हसूही आणते. नेत्याची किंमत 1 रुपयांमध्ये मोजली गेली हे पाहून त्याला राग अनावर झाला आणि ते झोळीत टाकलेले हे नाणे लगेच फेकून दिले. ही सर्व घटना तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि लगेच याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला. घटनेतील ही दृश्ये पाहून फक्त युजर्सनाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू फुटलं.

अखेर त्या अफवा ठरल्या खोट्या… धर्मेंद्रजींचा हॉस्पिटलमधील पहिला Video आला समोर, चाहत्यांनी सोडला नि:श्वास 

हा व्हिडिओ @laughtercolours या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काका 10 रुपये टाकायला हवे होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आधी ते मत मागतात, पैसे मागतील, जर पैसे दिले नाहीत तर ते घर आणि दुकाने पाडतील.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिहारमध्ये आयुष्य हे पंचायत सिरीजसारखे झाले आहे, बरोबर?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video political leader begging for votes grandfather came and gives1 rs coin viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • funny viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक’; NDA च्या बहुमतामागे ‘हे’ आहेत मोठे फॅक्टर्स!
1

Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक’; NDA च्या बहुमतामागे ‘हे’ आहेत मोठे फॅक्टर्स!

Bihar Exit Poll: नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री? बिहार निवडणुकीचा पहिला एक्झिट पोल जाहीर, NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता!
2

Bihar Exit Poll: नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री? बिहार निवडणुकीचा पहिला एक्झिट पोल जाहीर, NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता!

Bihar Election 2025: बिहारमध्ये मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता! दुपारी ३ पर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान
3

Bihar Election 2025: बिहारमध्ये मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता! दुपारी ३ पर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान

Bihar Election 2025 च्या एक्झिट पोलपूर्वी २०२० च्या एक्झिट पोलमध्ये काय केले होतं भाकीत, निकालात कितीने पडला फरक?
4

Bihar Election 2025 च्या एक्झिट पोलपूर्वी २०२० च्या एक्झिट पोलमध्ये काय केले होतं भाकीत, निकालात कितीने पडला फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.