Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुछ अच्छा करने जाता हू, कांड हो जाता है! किचनमध्ये पत्नीची मदत करायला गेला अन् कानशिलात खाऊन आला नवरा; Video Viral

Husband And Wife Funny Video : पत्नीची नक्कल करायला गेला आणि तिथेच फसला... नवरा-बायकोच्या या हास्यास्पद व्हिडिओने सर्वांना हसू अनावर केलं आहे. व्हिडिओत पतीने नक्की काय चुकी केली ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 10:30 AM
कुछ अच्छा करने जाता हू, कांड हो जाता है! किचनमध्ये पत्नीची मदत करायला गेला अन् कानशिलात खाऊन आला नवरा; Video Viral

कुछ अच्छा करने जाता हू, कांड हो जाता है! किचनमध्ये पत्नीची मदत करायला गेला अन् कानशिलात खाऊन आला नवरा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर पती-पत्नीशी संबंधित एक मजेशीर व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओमध्ये स्वयंपाकघरात काम करताना पतीकडून झालेल्या एका छोट्या चुकीमुळे गंमतीशीर प्रसंग घडताना दिसतो.
  • हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी मजेदार प्रतिक्रिया देत तो मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.
पती-पत्नीचं नातं एक असं नातं आहे ज्यात प्रेम, जिव्हाळा, भांडण अशा सर्वच भावनांचा समावेश होतो. लहान-सहान गोष्टींवरुन नवरा-बायकोमध्ये कुरगुडी होणे सामान्य गोष्ट आहे. पण अलिकडेच सोशल मिडियावर एका नवऱ्याची किचनमध्ये झालेली फजिती शेअर करण्यात आली आहे ज्याला पाहूनच यूजर्सना हसू अनावर झालं. चांगल्या भावनेने नवरा व्हिडिओत बायकोची मदत करायला गेल्याचे दिसते खरे पण पुढच्याच क्षणी त्याच्याकडून अशी काहीा चूक होते की बायको थेट नवऱ्याच्या कानशिलात लगावते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मुलीचे साहस तर पहा, खऱ्या सापांना घेऊन खेळू लागली ‘सापशिडी’, पाहून सर्वच थबकले… धक्कादायक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला पती आणि पत्नी स्वयंपाकघरात काम करत असल्याचे दिसते. पती काही तरी किसत असतो आणि गॅसवर दूध उकळायला ठेवलेले असते. आता जसे दूध उकळून भांड्याच्या वर येऊ लागते तशीच पत्नी लगेच दूधाला हलकी फुंकर मारत दूधाला भांड्याच्या वर दूध येण्यापासून रोखते. आता घडतं असं की पत्नीचं पाहून पतीही सेम कृती करायला जातो पण त्याची फुंकर इतकी पाॅवरफुल असते की त्याने दूध क्षणातच गॅसवर सांडते जे पाहून पत्नी रागावते. दूध नवऱ्याच्या चूकीमुळे गॅसवर सांडलं हे पाहून दुसऱ्याच क्षणी पत्नी पतीच्या कानशिलात लगावते आणि पती मान खाली घालून आपल्या चूकीचा पश्चाताप करु लागतो. व्हिडिओतील ही दृष्ये आता यूजर्सना हसवून हसवून वेड लावत आहेत. इंचरनेटवर यूजर्स व्हिडिओला चांगलेच शेअर देखील करत आहेत.

Husband Tries to Copy Wife’s Milk
Hack, Accidentally Creates Peak pic.twitter.com/IHa0xTc6HO
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 6, 2026

शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कधीही तुमच्या बायकोची नक्कल करू नका, तुम्ही नक्कीच अपयशी व्हाल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पतीला अधिक सराव करण्याची आवश्यकता आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणूनच बायकोसमोर कधीही हुशारी करू नये”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Funny video viral wife slapped husband in kitchen viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • funny video
  • Husband and wife
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.