Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिमांड छोटी, प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी… युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

Sister Brother Funny Video : चाॅकलेटसाठी चिमुकलीचा भन्नाट प्लॅन... खेळण्यातल्या बंदूकीची घेतली मदत अन् भावालाच केलं बंधक. व्हिडिओतील दृष्यांशी आता सोशल मिडियावर हास्याचा पूर आणला आहे. व्हिडिओ पाहाल तर तुम्हीही हसाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 02:43 PM
डिमांड छोटी,प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी... युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

डिमांड छोटी,प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी... युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीने चॉकलेटसाठी भावाला खेळण्याच्या बंदुकीने “ओलीस” धरले.
  • चित्रपटासारखा सीन करून आईकडून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न.
  • भावाचा रडका चेहरा आणि बहिणीची आयडिया पाहून यूजर्सना हसू अनावर झाले.
लहानमुलं कधी काय करतील याचा नेम नाही. पण वय लहान असलं तरी मुलांच्या खोड्या मात्र फार मोठ्या असतात. आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी मुलं वेगवेगळ्या आयडियाजचा शोध लावतात. अशाच एका चिमुरडीचा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात तिने आईकडून चाॅकलेटची मागणी पूर्ण व्हावी म्हणून लहान भावाला खेळण्यातल्या बंदूकीच्या जोरावर पकडताना दिसून आली. तिने चित्रपटातील सीनचा वापर प्रत्यक्षात करुन आईला घाबरवू पाहिले पण या प्रकल्पाने कुटुंबियांनाच काय तर यूजर्सनाही हसू आवरता आलं नाही. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

लग्न की गॅंग वॉर? वर-वधूंची स्पार्कल गनने एकमेकांवर फायरिंग; पाहून युजर्सही हादरले, 4 करोड लोकांनी पाहिला Viral Video

काय दिसलं व्हिडिओत?

चाॅकलेटच्या हव्यासापोटी चिमुकलीने आपल्या भावाला प्लॅनमध्ये ओढलं आणि शिताफीने खेळण्यातली बंदूक त्याच्या चेहऱ्यावर ठेवून तिने आपल्या आईला घाबरवू पाहिले. चित्रपटातील सीन तिने प्रत्यक्षात करुन स्वत:चा फायदा करण्याचा प्रयत्न केला पण हे पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले. व्हिडिओमध्ये मुलगी लहान भावाला पकडून त्याच्या डोक्यावर खोटी बंदूक पकडून उभी असल्याचे दिसते. ती असे भासवते की, जणू की अपहरणकर्ता आहे खंडणीसाठी मागणी करत आहे. भाऊ मात्र या दृष्यात रडताना दिसतो. बहिणीवर विश्वास न ठेवता आपलं खरोखर काही बरंवाईट तर होणार नाही ना या विचारानो तो अस्वस्थ झाला असावा. भावाचा रडका चेहरा आणि बहिणीची चाॅकलेटसाठीची जिद्द या दोन्हींनी लोकांचे मनोरंजरन केले आणि यूजर्सने वेगाने हे दृष्य सोशल मिडियावर शेअर करण्यास सुरुवात केली.

हॉटेल रूममध्ये भीतीचा थरार! बेडवर झोपलेल्या कपलजवळ पोहोचला किंग कोब्रा, मग पुढे काय घडलं? पाहा Viral Video

भावा-बहिणीच्या खोडीचा हा व्हिडिओ @last24hrofindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, ‘लहान मुलीने भावाला ओलीस धरले; सुटका करण्यासाठी आईकडे चाॅकलेटची मागणी केली’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असं वाटतंय की मुलीने एखादा चित्रपट पाहिला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या दोघांनी मिळून हे ठरवले असेल, आणि मग त्यांनी कँडी वाटून घेतली, हाहाहा.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिच्या मागण्या विचारण्याची तसदी कुणी घेतली आहे का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny viral video little girl holds brother hostage for chocolates viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
3

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
4

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.