Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral: कुटुंबीय येताच प्रेयसीने प्रियकराला लपवले पेटीत, काही वेळाने पेटी उघडली अन्… पाहून सर्वांनाच बसला धक्का

अजब प्रेमाची गजब कथा: प्रियकर आपल्या प्रेयसीला गुपचूप भेटायला गेला. मात्र प्रेयसीच्या कळताच तिने प्रियकराला अशा ठिकाणी लपवून ठेवले की, ते पाहून कुटुंबीयांनाही धक्का बसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 19, 2024 | 02:16 PM
Video Viral: कुटुंबीय येताच प्रेयसीने प्रियकराला लपवले पेटीत, काही वेळाने पेटी उघडली अन्... पाहून सर्वांनाच बसला धक्का

Video Viral: कुटुंबीय येताच प्रेयसीने प्रियकराला लपवले पेटीत, काही वेळाने पेटी उघडली अन्... पाहून सर्वांनाच बसला धक्का

Follow Us
Follow Us:

आपण कितीही लपवलं तरी गोष्टी लपून राहत नाहीत. याचा अनुभव तुम्हीही कधीना कधी घेतलाच असेल. कधी कधी आपल्या मजा मोठ्या शिक्षेत बदलते. असाच काहीसा प्रकार आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये घडल्याचे दिसून येत आहे. एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला गुपचूप भेटायला गेला, तिच्या घरच्यांना याची माहिती मिळाली आणि मग प्रेयसीने प्रियकराला अशा ठिकाणी लपवून ठेवले की पाहून घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असताना ते गुपचूप भेटतात. पण कधी कधी प्रेम मर्यादेपलीकडे जाते आणि मग बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड अशी पावले उचलतात ज्यामुळे त्यांना नंतर त्रास होतो. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्य तुम्हाला थक्क करून टाकतील.

हेदेखील वाचा – धक्कादायक! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला काठी तुटेपर्यंत मारले, Viral Video पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल

काय आहे प्रकरण?

एक प्रियकर आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या घरी भेटायला गेला होता. मात्र याच दरम्यान मुलीच्या घरच्यांना तिचा प्रियकर घरी आल्याची माहिती मिळते. मुलीचे कुटुंबीय तिच्या प्रियकराला पकडण्यासाठी तिच्या खोलीत येतात. पण नंतर मुलीचा प्रियकर खोलीत ठेवलेल्या बॉक्समध्ये जाऊन लपतो आणि मुलगी त्या बॉक्सला बंद करून टाकते. यानंतर घरातील सदस्य खोलीत जमा होतात आणि त्याचा शोध सुरू करतात. काही वेळाने मुलगी बॉक्स उघडते. तर बॉक्समधून तिचा प्रियकर बाहेर येतो. मात्र बॉक्समध्ये त्याची झालेली अवस्था पाहून सर्वच अचंबित होतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच
धुमाकूळ घालत आहे.

प्रेमिका ने प्रेमी को बक्से मे किया बंद…l pic.twitter.com/q3zm9YY0cG — Viral Vibes (@Viralvibes07) October 17, 2024

हेदेखील वाचा – लज्जास्पद! मेट्रो स्थानकावर तरुणाने प्रवाशांसमोर उघडली पँटची चेन अन्… Video Viral

घटनेचा व्हायरल व्हिडिओ @Viralvibes07 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘प्रेयसीने प्रियकराला बॉक्समध्ये बंद केले…l’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिला आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजब प्रेमाची गजब कथा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप भयानक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय काय बघावं लागत आहे”.

Web Title: Girlfriend hide his boyfriend in box video going viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.