Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायकोची दहशत! महिलेच्या केसांशी खेळत होता गोरिला तितक्यात बायको आली अन् मग जे घडलं… पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Gorila Funny Video : संपूर्ण पती समाज गोरिलाला धीर देत आहे! महिलेसोबत गुपचूप फ्लर्टींग करू पाहत होता तितक्यात बायकोने असा इंगा दाखवला की पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. पाहून तुम्हीही म्हणाल, बायको ही बायकोच असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2025 | 09:52 AM
बायकोची दहशत! महिलेच्या केसांशी खेळत होता गोरिला तितक्यात बायको आली अन् मग जे घडलं... पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

बायकोची दहशत! महिलेच्या केसांशी खेळत होता गोरिला तितक्यात बायको आली अन् मग जे घडलं... पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

बायको ही शेवटी बायकोच असते. नवरा कितीही शेर निघाला तरी बायको त्याच्या समोर सव्वाशेर ठरते. बायकोची ही दहशत फक्त मानवांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येते आणि मग शेवटी बायको ही बायकोच असते हे समीकरण पुन्हा एकदा नजरेस पडतं. नुकताच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यात एक गोरिला एक महिलेसोबत फ्लर्टिंग करताना दिसून येतो मात्र तितक्यात मागून त्याची बायको येते आणि मग जे घडत ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चालू क्लासमध्ये ‘फिजिकल प्रॅक्टिकल’! विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला फ्री किसिंग शो; शिक्षकांनी सोडल्या मर्यादा

काय घडलं व्हिडिओत?

मानव आणि प्राण्यांचे आयुष्य वेगळे असले तर काही गोष्टी या सारख्याच असतात ज्या कधीही बदलून शकत नाहीत आणि यातीलच एक म्हणजे नवरा-बायकोच नातं! व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गोरिला एका महिलेच्या केसांशी खेळताना दिसून येत आहे. गोरिला एक प्रकारे महिलेसोबत फ्लर्टींग करतच असतो तितक्यात मागून त्याची बायको त्याला हे सर्व करताना पाहते. यानंतर काय होणार पतीला दुसऱ्या स्त्रीसह पाहताच पत्नी संतापते आणि रागात धावत पळत येऊन पतीच्या केसांना पकडून त्याला खेचत घेऊन जाते. पत्नीचा राग आणि पतीची भीती हे दृश्य फारच हास्यास्पद वाटू लागते. आपली चोरी पकडली गेली आहे जे जाणवताच गोरिला लाजेने लाल होतो आणि गप्पा पत्नीचा मार खाऊन घेतो. हे दृश्य आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून संपूर्ण पती समाज आता कमेंट्समध्ये गोरिलाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे.

पांचट Jokes : दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे… हसून हसून पोट दुखवेल दोन भावंडाचं हे संभाषण

हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ आपण पती आहोत ना, आपल्यासोबत हे असंच होणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणजे हे फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही घडत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जगातील सर्व महिला सारख्याच आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Gorila started flirting with a women then wife came and see what happned next funny video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
1

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video
2

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral
3

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral

लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral
4

लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.