Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय फक्त एक नंबर! 70 वर्षांच्या आजीने ते केलं जे करण्यास तरुणाईलाही फुटतो घाम; दृश्य पाहूनच व्हाल अवाक्… Video Viral

Grandma Video Viral: आजी जोमात, लोक कोमात! वयाच्या 70 व्या वर्षी धाडस दाखवत आज्जींनी असं काहीतरी करून दाखवलं की पाहून सर्वांचेच डोळे खुलेच्या खुले राहिले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2025 | 02:54 PM
वय फक्त एक नंबर! 70 वर्षांच्या आजीने ते केलं जे करण्यास तरुणाईलाही फुटतो घाम; दृश्य पाहूनच व्हाल अवाक्... Video Viral

वय फक्त एक नंबर! 70 वर्षांच्या आजीने ते केलं जे करण्यास तरुणाईलाही फुटतो घाम; दृश्य पाहूनच व्हाल अवाक्... Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे कधी धोकादायक स्टंट्स शेअर केले जातात, कधी विचित्र जुगाड तर कधी अपघाताचे दृश्ये… अशातच आता इथे एक मजेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो तुमचे होश उडवेल. जसजसे आपले वय वाढू लागते, आपले आरोग्यही बिघडू लागते ज्यामुळे अनेक वयोवृद्धांना शरीराची जास्त हालचाल करता येत नाही. मात्र आताच्या व्हिडिओमध्ये एका आजीने असेकाही करून दाखवले आहे जे पाहून तरुणाईही त्यांच्या धाडसाला लाजेल. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पांचट Jokes: चिंटू – अरे बायकोला चैन गिफ्ट केली तर तिने घराबाहेर काढलं; पिंटू – का? उत्तर ऐकाल हसून हसून लोटपोट व्हाल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एका धोकादायक राइडची मजा लुटताना दिसून येतात. अनेक वाॅटर पार्क्समध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक वाॅटर थीम खेळ किंवा राइड्स ठेवले जातात. मात्र यांमध्ये जाण्याची हिम्मत प्रत्येकामध्ये नसते. व्हायरल व्हिडिओमध्ये आजी देखील अशाच एका भीतीदायक राइडची मजा लुटताना दिसून आली. तिचा हा उत्सव इतका जबरदस्त होता की पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. व्हिडिओमध्ये आजी एका कॅप्सूलसारख्या दिसणाऱ्या राइडमध्ये जाऊन उभी राहते, त्यानंतर त्याचा दरवाजा बंद होतो आणि हवेच्या वेगात हे कॅप्सूल पाइपमधून वेगाने खाली पुलच्या दिशेने जाऊ लागते. सहज सोपी वाटणारी ही गोष्ट वाटते की सोपी नाही. मुळातच यांची उंची आणि वेग पाहूनच अनेकांना धडकी भरते आणि अशातच आजींनी धाडस करून या राइडचा घेतलेला अनुभव आता अनेकांच्या पसंतीस पडला आहे. लोक आजींच्या या धाडसाला प्रेरणादायी म्हणत आहेत.

बायकोच्या प्रेमात ठार वेडा झाला अन् थेट बांधले हुबेहूब ताजमहालसारखे दिसणारे घर, अहंकार टाळण्यासाठी रेखाटलंय खास चित्र; Video Viral

आज्जींचा हा व्हायरल व्हिडिओ @sachin_prajapat_yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतके संघर्ष पहिले असतील आज्जीने की हा तिच्यासाठी केकचा तुकडा असावा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती माझी मावशी आहे. ती दररोज सुदर्शन क्रिया आणि ध्यान करते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, आजी तुम्ही तर ग्रेट आहात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Grandma inspiring video went viral on social media which will definetly makes you shocked viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • shocking video viral
  • shocking viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
1

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
2

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
3

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.