Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये रस्स्त्याच्या कामाच्या ठिकाणी गुजराती भाषेमध्ये फलक लावण्यात आला आहे. यावरुन मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठीवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 12:35 PM
Gujarati Sign boards Lalbaug-Parel Streets Mumbai Marathi Language Controversy viral News

Gujarati Sign boards Lalbaug-Parel Streets Mumbai Marathi Language Controversy viral News

Follow Us
Follow Us:
  • लालबाग परळीमध्ये गुजराती फलक
  • रस्त्याचे काम सुरु असल्याने इंग्रजी व गुजराती फलक
  • मुंबईमध्ये पुन्हा मराठी भाषेवरुन वाद
Lalbaug Gujarati board : लालबाग : मुंबईमध्ये मागील अनेक दिवसांपासून मराठी भाषावरुन वातावरण तापलेले आहे. मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीमध्ये देखील हाच मुद्दा चर्चेत आला होता. मराठी माणसांची गळचेपी मुंबईमध्ये केली जात असल्याचा दावा अनेकदा केला जातो. तसेच अनेकदा मराठी भाषा बोलणार नाही असे परप्रांतीयांचे व्हिडिओ समोर येत असतात. मात्र सध्या मुंबई महापालिकेनेच मराठीला बाहेरचा रस्ता दाखवून गुजराती भाषेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. (Lalbaug parel)

 

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी भाषेची समस्या काय आहे असाच प्रश्न आता निर्माण झाला आहे. मराठी भाषेच्या आग्रहासाठी आणि हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन करण्यात येते. मात्र तरीही मुंबई महापालिका वादाची ठिणगी टाकत असल्याचे लालबागमध्ये दिसून आले. मराठी बहुल भाग असलेल्या मुंबईच्या लालबाग परळमध्ये रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मराठीमध्ये नाही तर गुजराती व इंग्रजी भाषेमध्ये फलक लावण्यात आले आहे.

हे देखील वाचा : “महिलांसोबत जे केलं तो विधीचाच भाग, जबरदस्ती नाही: पोलीस कोठडीत भोंदूबाबा खरातने उधळली मुक्ताफळं

मुंबई महापालिकेच्या ठेकेदाराकडून पुलाचे काम केले जात आहे. अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी काही फलक लावण्यात आले. मात्र या फलकावर मराठी ऐवजी चक्क गुजराती आणि इंग्लिश भाषेचा वापर करणत आलाय. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले.

हे देखील वाचा : चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप

लालबाग परळीमधील या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख मिनार नाटाळकर यांनी या संदर्भात घटनास्थळी जाऊन जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला. सोशल मीडिया पोस्टमध्ये नाटाळकर म्हणाले की, ‘बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पूल विभागतर्फे परळ येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तेथील ठेकेदाराने गुजराती भाषेत एक फलक लावलेला निदर्शनास आला. त्वरित संबंधित व्यक्तीला बोलवून तो त्वरित काढून टाकण्यात आला व मराठीमध्ये फलक लावण्याचे सांगण्यात आले.’ दरम्यान या घटनेमुळे स्थानिकांमध्ये देखील रोष उमटल्याचे बघायला मिळाले आहे. शिवाय आता पुढे या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते, आणि पुढे असे प्रकार महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी प्रशासन काय खबरदारी घेतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Gujarati sign boards lalbaug parel streets mumbai marathi language controversy viral news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • lalbaug
  • Mumbai News
  • viral news

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
2

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
3

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
4

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.