Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालयात सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा, स्टाफने आधी कानशिलात लगावली मग रिपोर्टला धु धु धुतले; पाकिस्तानचा Video Viral

Pakistan Viral Viral: पट्ट से हेड शॉट! शुल्लक वादावादीचे रूपांतर हाणामारीत होते आणि स्टाफ मेंबर रिपोर्टवर हल्ला करत त्याला अक्षरशः धुवून टाकतो. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 18, 2025 | 11:23 AM
रुग्णालयात सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा, स्टाफने आधी लगावली कानशिलात मग रिपोर्टला धु धु धुतले; पाकिस्तानचा Video Viral

रुग्णालयात सुरु झाला हाय व्होल्टेज ड्रामा, स्टाफने आधी लगावली कानशिलात मग रिपोर्टला धु धु धुतले; पाकिस्तानचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा शेजारील देश पाकिस्तानमधून नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव होता. या काळातही पाकिस्तानमधून विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यात आले. दरम्यान सध्या पाकिस्तानच्या रुग्नालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये हॉस्पिटल स्टाफ आणि एका रिपोर्टरमध्ये वादावादी झाल्याचे दिसून येते, ज्यांनंतर स्टाफ मेंबर रिपोर्टरच्या अंगावर धावून येतो आणि जोरदार कानशिलात लागवतो. यानंतर तो इथेच थांबत नाही तर एकामागून एक चापट मारत रिपोर्टरची धुलाई करायला सुरुवात करतो. चला व्हिडिओत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

मुलीवर हल्ला करताच ढाल बनून पुढे आली आई; गायीचा हल्ला आपल्या अंगावर घेतला अन्… Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये एक रिपोर्टर रिपोर्टिंग करताना दिसून येत आहे. दरम्यान, रिपोर्टर त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारण्यासाठी थांबवतो. दरम्यान, तो माणूस रिपोर्टरच्या कानाखाली मारतो. यानंतर, तिथे मोठा गोंधळ होतो आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि रिपोर्टरमध्ये हाणामारी होते. दोघांमधील ही हाणामारी तेथील एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. दरम्यान सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आणि शेअर केल्याचे दिसून येत आहे. व्यक्तीने रिपोर्टरला ज्याप्रकारे मारले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Kalesh b/w a Reporter and Hospital Staff, Pakistan
pic.twitter.com/ahcIKaF855
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 15, 2025

पावसाने केला घात, पिकाची पुन्हा वाट, बळीराजाला दुःख सोसवेना; पीक वाहून जाताच शेतकऱ्याने केलं असं काही… हृदयद्रावक Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रिपोर्टर आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्यात कलेश, पाकिस्तान” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लढण्यासाठी रुग्णालयापेक्षा चांगले ठिकाण काय असू शकते, तिथे उपचारही केले जातील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पहिली थप्पड तर जबरदस्त होती…! फट्ट हे शॉट”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Hospital staff slapped reporter pakistan high voltege drama went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • pakistan viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
1

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
2

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
3

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 
4

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.