Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय वोल्टेज ड्रामा! भर रस्त्यात पत्नीची पतीला बेदम मारहाण; केस पकडले अन् लगावली कानशिलात, Video Viral

Husband and Wife Fight Video : सोशल मीडियावर प्रेम विवाह केलेल्या जोडप्याचा भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्नी आपल्या नवऱ्याला भर रस्त्यात मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 11, 2025 | 02:18 PM
Husband Wife Drama wife brutally beats husband on road video goes viral

Husband Wife Drama wife brutally beats husband on road video goes viral

Follow Us
Follow Us:

Viral News marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही भांडणांचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक पत्नी आपल्या पतीला भर रस्त्यात मारहाण करत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे दोघांचा प्रेम विवाह झाला आहे, मात्र पतीने पत्नीसोबत असे काही केलं आहे की तिने भर रस्त्यात त्याला मारयाला सुरुवात केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिलेने आपल्या नवऱ्याचे केस ओढून धरले आहेत. तसेच महिला आपल्या नवऱ्याला सटासट कानाखाली मारत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, नवऱ्याने तिचा मोबाईल फोडला यामुळे त्याला मार पडत आहे. अगदी पोलिसांनी देखील भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील महिलेचा राग सहन करावा लागला आहे.

पोलिसांनी सांगितले की महिला नशेमध्ये देखील होती. तिच्या नवऱ्यानेच तिला दारु पाजली होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे भांडण बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा प्रेम विवाह झाला होता. महिलेला नवऱ्याने मारहाण देखील केली, तिला दारु पाजली तसेच तिचा फोनही तोडला. या कारणामुळे महिला आपल्या पतीला मारत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

शूरु होते ही खतम हो गया ! डान्स करायला घेताच गाईने तरुणाच्या कंबरेत घातली लाथ… दृश्य पाहाल तर हसून हसून पागल व्हाल; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

ये महिला अपने पति को पीट रही है, आसपास खड़े लोग तमाशा देख रहे हैं.महिला नशे में टल्ली बताई जा रही है. घटना यूपी के ललितपुर की है pic.twitter.com/I4Ie1PjBuH — kumudini (Gudiya yadav) (@KumudiniGudiya) August 10, 2025

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @KumudiniGudiya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजरो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या मनोरंजनाचे कारण बनला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एक अनोखे रक्षाबंधन! महिलेने बिबट्याला बांधली राखी, प्राण्यानेही सोडली नाही संधी लगेच हात केला पुढे… मजेदार Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Husband wife drama wife brutally beats husband on road video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • Husband and wife
  • viral video

संबंधित बातम्या

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
1

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
2

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
3

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
4

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.