Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: आईसाठी मुलाची भन्नाट टेक्नॉलॉजी! मिनी रोबोटने दिलं बर्थडे गिफ्ट, VIDEO पाहून चेहऱ्यावर येईल हसू

Viral Video: हैदराबादमधील दहावीत शिकणाऱ्या भुवनेशने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त अनोखा रोबोट तयार केला आहे. रोबोटिक्सची आवड असलेल्या भुवनेशने दोरीच्या साहाय्याने रोपवे तयार करून त्यावरून आईसाठी ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची भन्नाट कल्पना साकारली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 01:02 PM
Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हैदराबादच्या भुवनेशने आईसाठी बनवला रोबोट.
  • रोबोटने दोरीवरून नेलं ग्रीटिंग कार्ड.
  • दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या प्रयोगाचं कौतुक.

आई आपल्यासाठी दिवसभर कष्ट करते तिच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं यांचा विचार आपण नेहमीच करतो, कोणी ग्रीटिंग बनवते तर कोणी तिला आवडत असलेला पदार्थ मात्र हैदराबादच्या तरुणाने जे काही केलं ते पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने चक्क एका छोट्या रोबोटच्या मदतीने आपल्या आईसाठी एक सुंदर ग्रीडिंग कार्ड तयार केले आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर तूफान व्हायरल होत आहे. Viral Video:

नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये

हैदराबादच्या दहावीत शिकणाऱ्या भुवनेशला रोबोटिक्सची आवड आहे. आता त्याने त्यांची ही आवड आईच्या वाढदिवसांच्या गिफ्टमध्ये जोडली आहे.घरातील छोटे- मोठे समान वापरुन त्याने एक प्रयोग केला. या प्रयोगामध्ये त्याने चक्क दोरीचा वापर करुन रोपवे तयार केला. त्या रोपवेच्या सहाय्याने ते कार्ड तो आईजवळ जातो. हा विचार फक्त आईच्या गिफ्टपुरता नव्हता, तर त्यामागे विज्ञान दडलेले आहे. भुवनेशने त्यांच्या गिफ्टमध्ये Arduino Uno, इन्फ्रारेड सेन्सर आणि वायरलेस सिग्नल पाठवणारे RF मॉड्यूल वापरले. त्यामुळे रोबोट पाहिजे त्यावेळी सूरू होईल.

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा

कसा सुरू होतो हा छोटा रोबोट?

या संपूर्ण यंत्रणेचे काम समजून घेण्याची एक छान गोष्ट आहे की, एखादी व्यक्ती जर खोलीमध्ये आली की, ते सेन्सर त्या व्यक्तींच्या हालचालीची नोंद घेऊन नंतर वायरलेस मॉड्यूल दुसऱ्या बाजूला संदेश पाठवते, तो मिळला रोबोट चालू होतो. तसेच दोरीवरून पुढे सरकतो.

व्हिडिओमध्ये भुवनेश सेन्सरसमोर हात धरून असतो. त्यानंतर क्षणांतच यंत्रणा काम करू लागते आणि कार्ड घेऊन जाणारा रोबोट आईजवळ जातो.

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर भुवनेशचे कौतुक

भुवनेशने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @epicrobos या खात्यावर शेअर केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या मेहनतीचे आणि विचारांचे कौतुक केले. काही लोकांनी त्याला भविष्यात AI क्षेत्रात काम कर असा सल्ला देत आहेत.

अस्वीकरण: या बातमीमध्ये दिलेली माहिती सोशल मीडियावर आणि अहवालांमध्ये केलेल्या दाव्यांवर आधारित आहे. नवराष्ट्र कोणत्याही दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी करत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भुवनेशने आईसाठी काय खास बनवलं?

    Ans: भुवनेशने आईच्या वाढदिवसासाठी ग्रीटिंग कार्ड पोहोचवणारा छोटा रोबोट तयार केला.

  • Que: भुवनेश कोणत्या शहरातील आहे?

    Ans: भुवनेश हा हैदराबादमधील असून तो दहावीत शिकतो.

  • Que: रोबोट तयार करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला?

    Ans: त्याने Arduino Uno, इन्फ्रारेड सेन्सर आणि RF मॉड्यूलचा वापर केला.

Web Title: Hyderabad student builds robot to deliver birthday card to mother rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Hyderabad
  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा
1

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा

Umar Khalid Book Controversy: पुण्याच्या IISER लायब्ररीतून उमर खालिदचे पुस्तक हटवले; नेमका काय आहे वाद?
2

Umar Khalid Book Controversy: पुण्याच्या IISER लायब्ररीतून उमर खालिदचे पुस्तक हटवले; नेमका काय आहे वाद?

NTA Exam Dates Revised: एनटीएमध्ये परीक्षांच्या तारखांमध्ये केला मोठा बदल! नवीन वेळापत्रक पहा एका क्लिकवर..
3

NTA Exam Dates Revised: एनटीएमध्ये परीक्षांच्या तारखांमध्ये केला मोठा बदल! नवीन वेळापत्रक पहा एका क्लिकवर..

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप
4

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.