Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा

Viral Video: फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना तीन तरुणांनी शांतपणे रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. jaipur_raj221 या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, ही घटना जयपूरमधील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 12:13 PM
Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फुटपाथवर बाईक चालवणाऱ्यांना तरुणांनी रोखलं.
  • जयपूरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • तरुणांच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतुक.

फुटपाथचा अर्थ असतो चालणाऱ्या व्यक्तींना जाण्याचा मार्ग असतो. मात्र संध्याकाळी गर्दीच्या वेळेस काही दुचाकीस्वार आपली गाडी मुद्दाम फुटपाथवर चालवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडचण निर्माण होते. अशाच लोकांना चांगला धडा शिकवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतेय. या व्हिडिओमध्ये तरुणांनी दुचाकी चालकाची चांगलीच जिरवली आहे. Viral Video:

नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये..

हा व्हिडिओ jaipur_raj221 नावाच्या पेजने इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे ही घटना राजस्थानमध्ये असल्याची शक्यता वर्तवली आहे. या व्हिडिओमध्ये तीन मित्र अगदी आरामात फुटपाथवर गप्पा मारत असल्याचे दिसतयं, पुढे रस्ता संपूर्ण रिकामा आहे. त्यांच्या पाठीमागे बघा तर चार ते पाच बाईकवाले उभे असून त्यांच्या पुढे जाऊ शकत नव्हते. दरवेळी आपण काय करतो. वाहनाला घाबरुन किंवा हॉर्न वाजवला की बाजू होतो गाड्यांना जाईला जागा देतो. मात्र हा मुलांनी फुटपाथचा खरा अर्थ त्या बाईकवाल्यांना सांगितला. तुम्ही चुकीच्या जागी आला आहात तर तुम्हीच थांबा. त्यामुळे त्या बाईकवाल्यांना पण त्यांच्या मागे हळू हळू चालावं लागलं. ना हॉर्नचा उपयोग झाला ना काही. शेवटी त्यांना गप गुमान मागे राहावं लागलं.भांडण नाही, शिवीगाळ नाही, फक्त शांतपणे आपला हक्क गाजवला. त्यांच्या या गोष्टीला सोशलमीडियावर कौतुक होत असून कमेंट्सचा पाऊस पडतोय.

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

कमेंट्समध्ये लोक काय म्हणाले?

एका मित्राने लिहिले की, मित्रांनो तुम्ही जे काही केलं ते एक नंबर आहे.. तर दुसरा म्हणतो की, अजून हळू चला ..म्हणजे त्यांना अद्दल घडेल. तर नेटकरी लिहितात की, प्रत्येक शहरात झालं पाहिजे. मुंबईत असो किंवा पुण्यात, सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. फुटपाथवर तर कधी कधी चालायला जागाच नसते. कधी गाड्या पार्क केलेल्या असतात, कधी दुकानाचं सामान असतं आणि कधी अशा बाईक पळवल्या जातात.खरं सांगायचं तर फुटपाथवर बाईक चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे. पकडलं तर दंड होतो. पण पोलीस प्रत्येक ठिकाणी नसतात, त्याचा गैरफायदा हे लोक घेतात. अशा वेळी अशा तरुणांनी दाखवलेली हिंमत खरंच कौतुकास्पद आहे.त्यांनी दाखवून दिलं की आपला हक्क मागण्यासाठी भांडणच केलं पाहिजे असं नाही

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय

या मित्रांनी कोणताही मारहाण शिवीगाळ किंवा आरडाओरडा केला नाही. शांतपणे त्यांना त्यांची चूक दाखवून दिली आहे. महात्मा गांधी सारखा अंहिसेच्या मार्गाने काम केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जयपूरमधील व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं?

    Ans: तीन तरुण फुटपाथवर चालत असताना किंवा गप्पा मारत असताना त्यांच्या मागे दुचाकीस्वार थांबल्याचे दिसते.

  • Que: तरुणांनी दुचाकीस्वारांना का रोखलं?

    Ans: फुटपाथ हा पादचाऱ्यांसाठी असतो. त्यावरून दुचाकी चालवल्यामुळे पादचाऱ्यांना अडचण निर्माण होते.

  • Que: हा व्हिडीओ कुठे पोस्ट करण्यात आला?

    Ans: jaipur_raj221 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला.

Web Title: Jaipur viral video three friends teach bike riders lesson on footpath rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Umar Khalid Book Controversy: पुण्याच्या IISER लायब्ररीतून उमर खालिदचे पुस्तक हटवले; नेमका काय आहे वाद?
1

Umar Khalid Book Controversy: पुण्याच्या IISER लायब्ररीतून उमर खालिदचे पुस्तक हटवले; नेमका काय आहे वाद?

NTA Exam Dates Revised: एनटीएमध्ये परीक्षांच्या तारखांमध्ये केला मोठा बदल! नवीन वेळापत्रक पहा एका क्लिकवर..
2

NTA Exam Dates Revised: एनटीएमध्ये परीक्षांच्या तारखांमध्ये केला मोठा बदल! नवीन वेळापत्रक पहा एका क्लिकवर..

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप
3

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप

Disha Patani: ‘आता DZ ची वेळ आली!’ दिशा पटानीच्या एका पोस्टने सोशल मीडियावर वाढवलं गूढ
4

Disha Patani: ‘आता DZ ची वेळ आली!’ दिशा पटानीच्या एका पोस्टने सोशल मीडियावर वाढवलं गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.