Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल, m-Indicator वर संताप

Mumbai Local Update : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड, कांजूरमार्ग, भांडुप तसेच मुलुंड ते ठाणे दरम्यान लोकल गाड्या धिम्या गतीने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकलच्या विलंबामुळे प्रवाशांनी m-Indicator ॲपवर नाराजी.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 26, 2026 | 06:35 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड  
  • लोकल गाड्या धिम्या गतीने सुरू  
  • m-Indicator ॲपवर आपला संताप व्यक्त  
Mumbai Local Update : मुंबई लोकलच्या सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली असून वाहतूक अत्यंत धिम्या गतीने लोकल सुरू आहेत कांजूरमार्ग, भांडुप तसेच मुलुंड ते ठाणे दरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवाश्यांनी mIndicator वर संताप व्यक्त करत धुमाकूळ घातली आहे.

कांजूरमार्ग (सिग्नल यंत्रणेत बिघाड / रिले रूममध्ये आग), विक्रोळी ते भांडुप, आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरवर बाहेरील वायर पडल्याने बिघाड झाला आहे.अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा 15 ते 52 मिनिटांपर्यंत उशिरा असल्यामुळे रेल्वे सेवा धिम्या गतीने धावत सुरू आहेत. ऐन गर्दीच्या वेळी सेवा कोलमडल्यामुळे आणि गाड्या रखडल्यामुळे प्रवाशांनी स्थानकांवर गर्दी केली असून mIndicator आणि सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड

मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर तांत्रिक बिघाडाचा परिणाम झालेला दिसत असून, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे दिसत आहे. यामध्ये लोकलची सेवा धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. कांजूरमार्ग, भांडुप तसेच मुलुंड ते ठाणे या रेल्वे मार्गादरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे सांगितले गेले जात आहेत. यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Viral Social Media News : सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचे नशीब पालटले! अनंत अंबानींच्या मदतीने डिलिव्हरी बॅाय भावुक

लोकल गाड्या धिम्या गतीने सुरू

गर्दीच्या वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. कामासाठी जाणाऱ्या- येणाऱ्या तसेच घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. लोकल गाड्या धिम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रतीक्षा करावी लागत आहे.

m-Indicator ॲपवर आपला संताप व्यक्त

या दरम्यान प्रवाशांनी m-Indicator ॲपवर आपला संताप व्यक्त करत लोकलच्या विलंबानाबाबत आणि विस्कळीत सेवेबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड नेमका कशामुळे झाला आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी किती वेळ लागणार, याबाबत अधिकृत माहिती मिळणे गरजेचे आहे.

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय

Web Title: Mumbai local train services disrupted central railway signal failure sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • centrail railway
  • Mumbai local train
  • viral video

संबंधित बातम्या

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, लोकलचं सध्याचं स्टेटस काय? सिग्नल बिघाड, प्रवाशांचा खोळंबा; जाणून घ्या ताज्या अपडेट
1

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, लोकलचं सध्याचं स्टेटस काय? सिग्नल बिघाड, प्रवाशांचा खोळंबा; जाणून घ्या ताज्या अपडेट

Old Man Marriage News: प्रसिद्धीसाठी ओलांडल्या मर्यादा! महिला ब्लॉगरने ७५ वर्षीय वृद्धासोबतच्या नात्यावर सोडले मौन
2

Old Man Marriage News: प्रसिद्धीसाठी ओलांडल्या मर्यादा! महिला ब्लॉगरने ७५ वर्षीय वृद्धासोबतच्या नात्यावर सोडले मौन

ना क्रिकेटची चर्चा, ना बॉलिवूडचा झगमगाट! Virat-Anushka रमले भक्तिरसात; पहा Viral Video
3

ना क्रिकेटची चर्चा, ना बॉलिवूडचा झगमगाट! Virat-Anushka रमले भक्तिरसात; पहा Viral Video

Viral Video: आई आजारी पडली अन् 14 वर्षांच्या लेकाने करून दाखवलं असं काही; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
4

Viral Video: आई आजारी पडली अन् 14 वर्षांच्या लेकाने करून दाखवलं असं काही; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.