Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

भारताने आशिया कप २०२५ चा पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना जिंकाला आहे. भारतात सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण पाकिस्तानची मात्र सर्व खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियालर मिम्सचा पूर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 29, 2025 | 12:28 PM
ind-vs-pak-Asia cup 2025 India won by 5 wickest memes on pakistan

ind-vs-pak-Asia cup 2025 India won by 5 wickest memes on pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताने पाच विकेट्सने पाकिस्तानला हरवत आशियाक कपवर कोरले नाव
  • पाकिस्तानची पुन्हा सर्वत्र नाचक्की
  • सोशल मीडियावर पाकिस्तानचे खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल

रविवारी भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवले. यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानने बॅटिंग करत भारतापुढे १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताच्या खेळाडूंनी १९ ओव्हरमध्ये मॅच संपवत पाकिस्तानला पराभूत केले. यानंतर सर्वत्र पाकिस्तानची नाचक्की उडाली आहे.  सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवणारे मिम्स व्हायरल होत आहेत.

खालील दिलेल्या मिम्समध्ये तुम्ही पाहू शकता की भारतीय फलंदाज तिलक वर्मा ला क्रिकेटमधील ब्रह्मोस म्हटले आहे, तर पाकिस्तानी खेळाडूला पाकिस्तानचा नूर खान एअरबेस. जसे भारताने पाकिस्तानशी युद्धादरम्यान ब्रह्मोसचा वापर करुन त्यांच्या लष्करी तळाला उद्ध्वस्त केले होते, तसेच तिलक वर्माने आपल्या फलंदाजीने पाकिस्तानला पराभूत केले. अशा प्रकारचे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

Bumrah Viral Video: हारिस रऊफच्या ‘त्या’ कृतीला बुमराहने दिले चोख उत्तर; जबरदस्त यॉर्करवर उडवला त्रिफळा, पाहा व्हिडिओ

Tilak Varma ❤️
Rauf 🤣#INDvPAK#IndiaVsPakistan pic.twitter.com/3to9dYa6Aq
— Raja Babu (@GaurangBhardwa1) September 28, 2025

या आशिया कप २०२५ मध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदानी सर्वांची मने जिंकली. तसेच मॅच दरम्यान पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफला बोल्ड आऊट करुन एका खास अंदाजात त्याला उत्तर दिले. यावेळी सोशल मीडियावर पाकिस्तानकडे भारतासारख्या दर्जेदार गोलंदाज नाही, तर त्याची स्वस्त कॉपी असल्याचे म्हटले आहे.

Every Masterpiece has its cheap copy.#INDvPAK #indvspakfinal Masterpiece Cheap copy pic.twitter.com/1oAn0lgQMX — Ansh here (@Memes_wallah_) September 28, 2025
On the face of Haris Rauf 🤣 Well done Jaspreet Bumrah 🔥#AsiaCupFinal pic.twitter.com/UAEsR4szOz — Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) September 28, 2025

अशा प्रकारचे अनेक मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या मीम्सने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. सर्व पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.

We survived powerplay without a wicket..#INDvsPAK #AsiaCup2025 pic.twitter.com/ii6gCpVS2O — Shazzz Ki م (@MemesByShazzz) September 28, 2025
Finally India got its first wicket ✌🏻🥶 #indvspak2025 pic.twitter.com/uBLRfWcwIe — Sarcasm (@sarcastic_us) September 28, 2025

भारतीय खेळाडूंचे आनंंदाचे सेलिब्रेशन करतानाचे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत. भारतात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहेत.

Team India has won the Asia Cup final. Congratulations to our countrymen.🎉 Tilak Verma fire 🔥 🔥
#INDvsPAK #tilakverma #AsiaCupFinal pic.twitter.com/dXQdNuknQA
— Ravi Raj (@ravipr04) September 28, 2025

भारताने केवळ युद्धभूमीवरच नाही, तर क्रिडा क्षेत्रातही पाकिस्तानला त्यांची औकात दाखवून दिली आहे. जसे युद्धभूमीवर आपल्या सैनिकांनी पाकिस्तानींची पळता भूई केली, तसेच आपल्या खेळाडूंमी देखील क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला धूळ चटावली. भारतासाठी हा केवळ एक विजय नसून युद्धभूमी आणि क्रिडाभूमीतील धाडसाचे, शौर्याचे प्रतीक आहे.

Soaking in all the glory 👏 Take a bow Tilak Varma 🫡 Updates ▶️ https://t.co/0VXKuKPkE2#TeamIndia | #AsiaCup2025 | #Final pic.twitter.com/fTshWy24ZR — BCCI (@BCCI) September 28, 2025

IND vs PAK : भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Web Title: Ind vs pak asia cup 2025 india won by 5 wickest memes on pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • memes
  • viral news

संबंधित बातम्या

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! दहशतवाद्यांना देणार आशिया कपमध्ये मिळालेले पैसे, मसूद अजहर मालामाल
1

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! दहशतवाद्यांना देणार आशिया कपमध्ये मिळालेले पैसे, मसूद अजहर मालामाल

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद
2

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली
3

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

India vs Pakistan : इतिहासात पहिल्यांदाच! Asia Cup 2025 ची ट्राॅफीच्या वादात नक्की झालं काय, सूर्याने केलं स्पष्ट
4

India vs Pakistan : इतिहासात पहिल्यांदाच! Asia Cup 2025 ची ट्राॅफीच्या वादात नक्की झालं काय, सूर्याने केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.