Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रीजवर असताना मी फक्त…’; IND Vs PAK U-19 फायनल जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया

IND Vs PAK U-19: पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 337 रन्सचा मोठा डोंगर उभा पाकिस्तानसमोर उभा केला होता. हा सामना अत्यंत चुरशीचा सामना झाला. हा सामना भारताने जिंकला आणि विजेतेपद पटकावले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2026 | 08:15 PM
भारत जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया 

भारत जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया 

Follow Us
Follow Us:

भारत जिंकल्यावर मोहित उलवाने दिली प्रतिक्रिया 
पाकिस्तानला नमवत भारत ठरला अंडर-19 चा विजेता 
मोहित उलवाने केल्या महत्वाच्या 49 रन्स 

IND Vs PAK U-19: आज अल अमरात क्रिकेट स्टेडियमवर अंडर-19 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 337 रन्सचा मोठा डोंगर उभा पाकिस्तानसमोर उभा केला होता. हा सामना अत्यंत चुरशीचा सामना झाला. हा सामना भारताने जिंकला आणि विजेतेपद पटकावले. हा सामना जिंकल्यावर मोहित उलवाने प्रतिक्रिया दिली आहे.

अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने अगदी नाट्यमयरित्या विजय संपादन केला आहे. भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा एक विकेट राखून पराभव केला आहे. ह सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. मात्र या विजयाचे खरे हीरो मनल चौहान आणि मोहित उलवा ठरले. ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शानदार फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले आणि अखेरच्या बॉलवर विजय प्राप्त करून दिला.

IND Vs PAK U-19 Final: पाकड्यांच्या माज उतरवला; अटीतटीच्या सामन्यात Team India ने जिंकली ट्रॉफी

एक वेळ भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र तळातील फलंदाजांनी भारताचा विजय सुकर केला. मनल चौहान आणि मोहित उलवा यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी करत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. या रोमहर्षक सामन्यात मोहित उलवाने अत्यंत आक्रमक आणि संयमी खेळ करत फक्त २६ बॉलमध्ये 49 रन्सची आक्रमक खेळी केली. ही त्याची खेळी सामना जिंकवणारी ठरली. शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलवर फोर मारत भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 337 रन्सचा मोठा डोंगर उभा पाकिस्तानसमोर उभा केला होता. मात्र या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

सामना संपल्यानंतर मोहित उलवा काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर मोहित उलवाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘शेवटच्या ओव्हरमध्ये क्रीजवर असताना मी फक्त बॉलवर लक्ष केंद्रित केले होते. गोलंदाजांवर दबाव कसा आणता येईल याचा विचार मी करत होतो.  मनल चौहानसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण पार्टनरशिपमुळेच हे पराभवाचे संकट दूर करणे शक्य झाले.

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?

भारतीय संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन सिंग चौहान, आर्यावीर सेहवाग, व्ही. के. विनीत, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, अन्वय द्रविड , रजत बघेल , व्ही. यशवीर , आर्यन सवसाणी, काव्या पटेल, शाविन विनोद, ईशान सूद.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा किती विकेट्सने पराभव केला?

    Ans: अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला.

  • Que: मोहित उलवाने अंतिम सामन्यात किती रन्स केल्या?

    Ans: पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये मोहित उलवाने 49 रन्सची खेळी केली.

Web Title: Mohit ulva make 49 runs ining to wins india under 19 finals 2026 against pakistan tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • IND vs PAK U19
  • Under 19 Asia Cup

संबंधित बातम्या

IND Vs PAK U-19 Final: पाकड्यांच्या माज उतरवला; अटीतटीच्या सामन्यात Team India ने जिंकली ट्रॉफी
1

IND Vs PAK U-19 Final: पाकड्यांच्या माज उतरवला; अटीतटीच्या सामन्यात Team India ने जिंकली ट्रॉफी

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?
2

U-19 Asia Cup: भारत – पाकिस्तान आमनेसामने, कसा आहे Head-To-Head रेकॉर्ड; भारत उगवणार का सूड?

IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?
3

IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?

भारताचा दणका! Under-19 Asia Cup च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश; पाकिस्तानशी होणार महामुकाबला?
4

भारताचा दणका! Under-19 Asia Cup च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश; पाकिस्तानशी होणार महामुकाबला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.