Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेन पण स्वतःचीच आणि रेल्वे रूळही… भारतातील एक असा व्यक्ती ज्याच्याकडे होते 113 कोटींचे स्वतःचे रेल्वे स्टेशन

उत्तर प्रदेशातील रामपूर संस्थानाचे नववे नवाब हमीद अली खान यांच्या ऐश्वर्याची ही अनोखी कहाणी आहे. स्वतःची रेल्वे, खास स्टेशन आणि राजवाड्यापर्यंत गेलेले रूळ यामुळे त्यांची जीवनशैली खरोखरच थक्क करणारी होती.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 11:48 AM
ट्रेन पण स्वतःचीच आणि रेल्वे रूळही... भारतातील एक असा व्यक्ती ज्याच्याकडे होते 113 कोटींचे स्वतःचे रेल्वे स्टेशन

ट्रेन पण स्वतःचीच आणि रेल्वे रूळही... भारतातील एक असा व्यक्ती ज्याच्याकडे होते 113 कोटींचे स्वतःचे रेल्वे स्टेशन

Follow Us
Follow Us:
  • नवाबांकडे स्वतःची आलिशान रेल्वे ‘द सलून’ आणि राजवाड्यातच खासगी स्टेशन होते.
  • मिलाक ते रामपूरदरम्यान सुमारे ४० किमी लांबीचे रेल्वे रूळ खास त्यांच्या वापरासाठी टाकण्यात आले होते.
  • १९४७ च्या फाळणीवेळी त्यांनी आपल्या रेल्वेगाडीतून अनेक निर्वासितांना सुरक्षित मदत केली.
स्वत:च्या मालकीची गाडी असली तरी लोक आजकाल रुबाब करुन दाखवतात. आपल्या हक्काचं घर, गाडी असणं या गोष्टी आपल्याला अभिमान देऊन जातात. आजची एका अब्जाधीशाची ही कहाणी तुम्हाला नक्कीच थक्क करुन जाणार आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर संस्थानाचे नववे नवाब, हमीद अली खान यांची ही कथा असणार आहे. नवाब ‘साहेब’ यांचा दर्जा इतका मोठा होता की त्यांना स्टेशनवर जाण्याची तसदी घ्यावी लागत नव्हती, किंबहुना,रेल्वेचे रूळ थेट त्यांच्या राजवाड्यातच टाकलेले होते.

अद्भुत, अविश्वसनीय आणि दुर्लभ… आकाशात दिसून आला सप्तरंगी ढग, पाहून सर्वांचेच डोळे दिपले; Video Viral

आम्ही बोलत आहोत, १९२५ च्या काळातील ती गोष्ट जेव्हा शाही रेल्वेगाडी बांधली गेली होती. हिला ‘फिरता राजवाडा’ असे म्हटले जात होते. रामपूरच्या नवाबांचे स्वतःचे खाजगी रेल्वे स्टेशन होते, ज्याची आजच्या काळात किंमत ११३ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. या ट्रेनचे नाव होते ‘द सलून’. डोदा स्टेट रेल्वे बिल्डर्सनी नवाबाच्या ‘साहिब’ यांच्यासाठी या रेल्वेची खास रचना करण्यात आली होती. यामध्ये नवाबासाठी एक आलिशान शयनकक्ष, भोजन कक्ष आणि स्वयंपाकघर, तसेच नोकर आणि स्वयंपाकी यांच्यासाठी स्वतंत्र कक्षांचा समावेश होता.

राजवाड्याच्या आत खाजगी रेल्वे स्टेशन

ही रेल्वे म्हणजे नवाब ‘साहिब’ यांचा सर्वात अनोखा अभिमान होता. त्यांनी आपल्या राजवाड्यातच याची बांधणी केली होती. मिलाक ते रामपूरपर्यंत ४० किलोमीटर लांबीची रेल्वे लाईन त्यावेळी टाकण्यात आली होती. या राजवाड्याची भव्यता इतकी जास्त आहे की आजही त्याची किंमत ११३ कोटी रुपये असल्याचा अंदाज लावला जातो.

हाय गर्मी! कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाड्यांसाठी भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

भारताच्या फाळणीच्या वेळी दाखवलेली माणुसकी

नवाब ‘साहिब’ केवळ त्यांच्या वैभवासाठीच नव्हे, तर त्यांच्या उदारतेसाठीही ओळखले जात होते. १९४७ च्या फाळणीच्या वेळी, जेव्हा सर्वत्र अराजकता माजली होती, तेव्हा त्यांनी निर्वासितांना मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या शाही रेल्वे गाडीने मदत केली होती. त्यांनी आपल्या खाजगी रेल्वेगाडीतून अनेक कुटुंबांना सुरक्षितपणे सीमा ओलांडण्यास मदत केली. तथापि, काळाच्या ओघात होणाऱ्या विध्वंसापासून कोणीही सुटलेले नाही. १९६० च्या दशकात नवाब साहिबांच्या निधनानंतर, स्टेशनची शान ओसरू लागली. हळूहळू, रुळ गंजले आणि ती शाही रेल्वेगाडी इतिहासाच्या पानांत हरवून गेली. आज ही जागा ओसाड पडली आहे पण याच्या कथा लोकांमध्ये अजूनही प्रचलित आहे.

Web Title: Indian nawab who had owned railway station and train worth rs 113 crores viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • History
  • Special Train
  • viral news

संबंधित बातम्या

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
1

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.