Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

Video Viral : भारताचा अपमान करताच रणरागीने पेटून उठल्या आणि बांग्लादेशी वेटरला त्यांनी शिकवली जन्माची अद्दल. पोलिसांसमोरच मागायला लावली माफी, व्हिडिओत नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 02:31 PM
परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी... Video Viral

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • परदेशातील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेला वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
  • घटनेनंतर परिस्थिती इतकी चिघळली की स्थानिक अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली मते व्यक्त केली आहेत.
अलिकडे सोशल मिडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात परदेशातील एका रेस्टाॅरंटमध्ये महिला आणि वेटरमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसून आले. वेटर हा बांग्लादेशी होता तर महिला भारतीय होती अशात दोघांंमध्ये देशावरुन वाद निर्माण झाला. दावा केला जात आहे की, मूळचा बांग्लादेशी असणाऱ्या या वेटरने भारत आणि भारतीयांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या भारतीय महिलांनी त्याच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि त्याच्याकडे माफीची मागणी केली.

पॅराग्लायडिंग की मृत्यूचा खेळ? ४ तास हवेच लटकत राहिला तरुण अन् मग… दृष्ये पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

कुठे घडली घटना?

माहितीनुसार सांगण्यात येत आहे की, सदर घटना इटलीच्या एका रेस्टाॅरंटमध्ये घडून आली. इन्फ्लुएंसर खुशी दुबे आपल्या मैत्रिणींसोबत जेवण करण्यासाठी रेस्टाॅरंटमध्ये गेली होती जिथे वेटरसोबत त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी हुसैन नावाच्या वेटरने कथितरित्या महिलांसोबत गैरवर्तन केले आणि नंतर भारताविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली. तो मूळचा बांग्लादेशचा रहिवाशी असल्याची माहिती आहे. आपल्या देशाविषयी चुकीचे बोलले जात आहे हे समजताच महिला चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी वेटरला धडा शिकवण्याचा निर्धार केला.

पोलिसांसमोर मागितली माफी

माहितीनुसार, वेटर आणि महिलांमधील हा वाद इतका वाढला की यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. व्हिडिओमध्ये महिला पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देत व्यक्तीकडून माफी मागवण्याची विनंती करतात. व्हिडिओमध्ये खुशी वेटरवर दबाव टाकताना स्पष्टपणे म्हणते, “भारताचा अपमान केल्याबद्दल मी माफी मागते असे म्हणा.” सुरुवातील माफी मागण्यासाठी तोे तयार नव्हता पण महिला आणि पोलिसांच्या दबावामुळे तो अखेर माफी मागायला तयार झाला.

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…

सोशल मिडिया यूजर्स खुश

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोक महिलेच्या या कृतीवर खुश झाले. कोणत्या देशाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे चुकीचे आहे आणि जर कुणी असे करत असेल तर त्याला याचा धडा शिकवायलाच हवा अशा प्रतिक्रिया लोक व्हिडिओला देत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी कमेंट करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “देशाचा अपमान कोणालाही सहन होणार नाही!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्वतःसाठी नाही, देशासाठी उभं राहणं यालाच म्हणतात” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मुलींनी चांगला धडा शिकवला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian women and bangladeshi waiter dispute in italy restaurant video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
1

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
3

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई
4

West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.