Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

King Cobra Viral Video : व्यक्ती महाकाय कोब्राला वारंवार किस करण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र प्रत्येक वेळी साप मान वळवून त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. कोब्राची ही अनोखी प्रतिक्रिया पाहून सोशल मीडियावर मजेशीर प्र

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 12:06 PM
'किस' करायला गेला अन् 'रिजेक्ट' झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला 'ठेंगा'; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

'किस' करायला गेला अन् 'रिजेक्ट' झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला 'ठेंगा'; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Follow Us
Follow Us:
  • तरुण वारंवार किंग कोब्राला किस करण्याचा प्रयत्न करताना दिसला
  • प्रत्येक वेळी कोब्राने मान वळवत तरुणाला ‘रिजेक्ट’ केलं
  • VIDEO व्हायरल होताच यूजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया; धोकादायक स्टंटवरही चर्चा
सोशल मिडियावर प्राण्यांसंबंधित अनेक थरराक व्हिडिओज शेअर केले जात असतात. यात प्राण्यांच्या शिकारीचे दृष्य दाखवले जातात किंवा मालकासोबतचे त्यांचे अतुट नाते व्हिडिओच्या स्वरुपात दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अलिकडे मात्र एक हैराण करणारा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तरुण किंग कोब्रासोबत मस्ती करत असून यात तो कोब्रा सापाला पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. होय, हे खरं असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये व्यक्ती किस करायला कोब्राजवळ जातो खरा पण प्रत्येक वेळी कोब्रा त्याला रिजेक्ट करतो आणि नाही म्हणालो ना रे बाबा असं म्हणतं आपली मान दुसरीकडे वळवतो. व्यक्तीचा झालेला पोपट आणि कोब्राची रिएक्शन आता चांगलीच चर्चेत ठरत असून याच्या व्हिडिओने यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे.

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येणारा तरुण प्रसिद्ध इंडोनेशियन प्राणी प्रशिक्षक रिम्बा पेटुआलंग असून तो एका महाकाय किंग कोब्रासोबत काही साहसी कर्तब करताना दिसून येत आहे. सामान्यत: किंग कोब्राला पाहताच लोक त्याच्यापासून दूर पळू लागतात. पण व्हिडिओत घटना रिव्हर्स होताना दिसून आली. यात प्राणी प्रशिक्षक कोब्राला किस करण्यासाठी त्याच्या जवळ जात होता आणि बिचारा कोब्राचा मान वळवत त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडिओत व्यक्ती अनेकदा कोब्राला किस करण्यासाठी त्याच्या फणाजवळ जातो पण प्रत्येकवेळी कोब्रा त्याच्यापासून दूर पळतो. हे दृष्य पाहताना इतके मजेदार आणि हास्यास्पद वाटते की अनेकांना ते पाहताना आपले हसू रोखता येत नाही. किंग कोब्राकडून व्यक्ती रिजेक्ट झाला यावरुन सोशल मिडियावर आता त्याची खिल्ली उडवली जात असून इंटरनेटवर व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काहींनी व्यक्तीच्या साहसाचेही काैतुक केले आहे.

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

या व्हिडिओ @rimbapetualang_real नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कोब्राला वाटलं असेल की हा मळा गिळंकृत करेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्यक्तीवर इतके वाईट दिवस आले की, तो किंग कोब्राला किस करु पाहत आहे?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “चुकून कोब्राने फणा मारला असता तर रिझल्ट काहीतरी वेगळा दिसला असता ”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Indonesian animal trainer rimba petualang kissing king cobra viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • king cobra
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
1

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
2

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
3

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
4

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.