Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणीही भेटायला आलं नाही… जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर; Video Viral

Emotional Video : इंडोनेशियन लष्कराच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुटुंबातील कुणीही भेटायला न आल्याने एक जवान एकटाच उभा होता. त्याला पाहून वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली मायेची मिठी पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 02:51 PM
कुणीही भेटायला आलं नाही... जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर: Video Viral

कुणीही भेटायला आलं नाही... जवानाला एकटं पाहून सिनियर अधिकाऱ्याने मारली मिठी, दृष्य युजर्सना अश्रू अनावर: Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुटुंबातील कुणीही भेटायला न आल्याने जवान भावूक झाला.
  • जवानाचा एकटेपणा पाहून वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला घट्ट मिठी मारली.
  • या भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी भावुक झाले आहेत.
इंडोनेशियन लष्कराच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओत समारंभातील एक भावूक दृश्य शेअर करण्यात आले असून ते पाहून युजर्स अश्रू अनावर झाले आहेत. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जवानाला त्याच्या कुटुंबातील व्यक्ती भेटायला आलेले आहेत. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक जवान आपल्या कुटुंबातील व्यक्तींना पाहून फार खुश असतो. मात्र एक जवान यावेळी एकटाच उभा असतो. त्याला कुणीही भेटायला येत नाही ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची शांतता असते. तो हताश असतो पण तरीही या परिस्थितीत खंबीरपणे उभा राहून फक्त एकटक समोर पाहत राहतो जणू तो कुणाची वाट पाहत आहे.

ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral

जिथे सर्वजण आपल्या कुटुंबाला भेटून खुश असतात, त्यांच्यासोबत वेळ घालवत असतात तिथेच एक एक जवान मात्र सर्वांपासून वेगळा एकटाच उभा असतो. त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता त्याच्या मनातील दुःख व्यक्त करते. आपल्याला कुणीतरी भेटायला आलं आहे,  कुणाला तरी आपली काळजी आहे ही भावना मनाला सुख देऊन जाते. आजूबाजूला इतर जवानांना आनंदी पाहून त्याच्या मनातही कुटुंबाला भेटण्याची इच्छा झाली असावी पण दुर्दैवाने त्याला भेटायला कुणीच आलेलं नसतं. जवानाला असं एकटं पाहून दूर उभा असलेला एक सीनियर लष्करी अधिकारी जवानाच्या जवळ येतो. यावेळी तो त्याचा सीनियर बनवून नाही तर एक मित्र बनून त्याला भेटायला आलेला असतो.

प्रशिक्षण समापन समारोह में, जहाँ इंडोनेशियाई सेना के जवान अपने परिवारों और प्रियजनों के साथ खुशी मना रहे थे, एक जवान अकेला खड़ा था। उसके पास कोई नहीं आया था, न परिवार का कोई सदस्य और न ही कोई अपना। दूर से यह दृश्य उसके कमांडर की नज़र में आ गया। वे तुरंत उसके पास पहुँचे। जवान… pic.twitter.com/COt5jPZUr0 — Arnav 2.0 (@Arnav_Singh293) August 14, 2026

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

कुणीही भेटायला न आल्याने जवानाला किती दुःख झालं असावं हे त्या सीनियर अधिकाऱ्याला समजते आणि तो लगेचच जवानाजवळ जाऊन त्याला एक घट्ट मिठी मारतो. या मिठीत एक आपलेपणाची ऊब असते जी जवानाला धीर देते. आपले सर्व दुःख तो एका मिठीत व्यक्त करतो आणि ढसाढसा रडू लागतो. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून जवानाचा तो एकटेपणा पाहून अनेकांनी संवेदनशील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बऱ्याचदा जी गोष्ट जवळचे व्यक्ती करू शकत नाही ती गोष्ट एक मिठी करून जाते. एकट्या पडलेल्या त्या जवानाच्या भावना सीनियर अधिकाऱ्याने समजून घेतल्या आणि कोणताही विचार न करता त्याने त्याला मिठी मारली. यावेळी त्यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही पण शब्दातून व्यक्त न करता येणारी ती गोष्ट त्यांनी त्या एका मिठीत व्यक्त केली. आपण केलेली एक लहानशी कृती समोरच्याला किती मोठा आनंद देऊन जाते किंवा एक मिठी मनातील एकटेपणा दूर करण्यात किती मदत करते याची चांगली झलक आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळते.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Indonesian army soldier emotional moment senior officer hugs him viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Indonesia
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.