Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

Viral Video : नीटच्या पुर्नपरिक्षेदरम्यान इंस्टामार्टने राबवला धम्माल उपक्रम. भारतीय परंपरेला जाग करत विद्यार्थ्यांमध्ये मोफत वाटली दही-साखर. व्हिडिओतील दृष्यांवर यूजर्स खुश झाले असून हा सोशल मीडियावर या उपक्रमाचे जोरदार कौतुक केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 01:56 PM
Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

Follow Us
Follow Us:
  • परीक्षार्थ्यांसाठी एका अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
  • परीक्षा केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
पेपरफुटीनंतर NEET परिक्षा देशभरात चर्चेचं चांगलंच कारण बनली. पेपर लीकपासून, पुन्हा परिक्षा घेण्यापर्यंत परिक्षा केंद्रांमध्ये बराच गोंधळ माजला आणि याचे व्हिडिओज देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. अशात अलिकडेच इंटरनेवर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात इंस्टामार्ट विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये दही-साखर वाटताना दिसला. इंस्टामार्ट एक डिलिव्हरी ॲप असून ते आपल्या क्विक डिलिव्हरीसाठी प्रामुख्याने ओळखले जाते. लोक आता इंस्टामार्टच्या या नव्या प्रकल्पावर आपले मत व्यक्त करत असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच शेअर केला जात आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पावसाळ्यात उसळणारा समुद्र ठरला मृत्यूचा सापळा, खडकावर बसलेल्या व्यक्तीला पाण्याने खेचलं आत… घटनेचा चित्तथरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील ही घटना रविवारी २१ जून रोजी नीटच्या पुर्नपरिक्षेवेळी घडून आली. नीटची रि-एग्झाम घेतली जात होती आणि अशात इंस्टामार्टने काही आगळे-वेगळे करु पाहिली. हिंदू संस्कृतीनुसार, कोणतेही शुभ काम करताना किंवा चांगल्या कामासाठी जाताना घरातून दही-साखर खाऊन कामासाठी गेले जाते. यामुळे आपण कामात यशस्वी होतो अशी मान्यता आहे. भारतात अनेकजण दही-साखर खाऊनच चांगल्या कामासाठी निघतात. हिच गोष्ट लक्षात घेऊन इंस्टामार्टने नवा उपक्रम राबवला ज्याच्या मदतीने त्यांनी विद्यार्थ्यांना दही-साखर खाऊ घातली. दिल्लीतील अनेक परिक्षा केंद्रांच्या बाहेर इंस्टामार्टची गाडी निळ्या रंगाची गाडी दिसून आली ज्यातून दही-साखर विद्यार्थ्यांना मोफत वाटले जात होते. सोशल मिडियावर हा उपक्रम पाहून आता अनेक यूजर्स कंपनीच्या धोरणावर चांगलेच खुश असून लोकांनी या दृष्यांना वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

अतिसुंदर! पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसलं मोराचं जोडपं, पाहून यूजर्स मंत्रमुग्ध; Video Viral

हा व्हिडिओ @the_odishaindex नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या मोरांच्या या मुंबई भेटीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “इन्स्टामार्टची डिलिव्हरी तर फास्ट आहेच, पण शुभेच्छाही एक्सप्रेस स्पीडने पोहोचल्या”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “परीक्षेपूर्वीचा ताण कमी करण्यासाठी हा खूप छान उपक्रम आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आई घरी नसली तरी दही-साखरेची परंपरा कायम ठेवली!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Instamart distributes free curd and sugar to neet reexam students video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • NEET
  • NEET Exam
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.