Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Extra Marital Affair : संशय आला अन् पाठलाग करताच झाला पतीच्या अफेअरचा भांडाफोड. पती आणि प्रेयसीला नको त्या अवस्थेत पाहताच पत्नी संतापली आणि तिने बेडवरच प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2026 | 03:00 PM
हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलमध्ये अचानक पत्नी पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला.
  • पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच पत्नीचा संताप अनावर झाला.
  • या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका हाॅटेलमध्ये हैराण करणारी घटना ठरली. हाॅटेलमध्ये अचानक पत्नी घुसली आणि तिने पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत रंगेहात पकडलं. पतीला असं परस्त्रीसोबत पाहून पत्नीला राग अनावर झाला आणि तिने हाॅटेलमध्येच पतीलाच नाही तर संबंधित महिलेलाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ तिथे उपस्थित एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडिओला सोशल मिडियावर शेअर केले. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून यूजर्सने घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चला व्हिडिओत काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

कोणत्याही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि या विश्वासाला जर तडा लागला तर नातं तुटायला सुरुवात होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौक येथील हॉटेल बॅलन्सिंग रॉक येथे घडली. महिलेला आधीपासून पतीवर संशय होता आणि या संशयाच्या जोरावर तिने पतीचा पर्दाफाश केला. पत्नीने गुपचूप पतीच्या फोनमधून हाॅटेल्सची सर्व डिटेल्स काढली आणि ती थेट हाॅटेलमध्ये दाखल झाली. इथे पतीला दुसऱ्या पत्नीसोबत बेडवर पाहताच पत्नीचा संताप आणखी वाढला आणि तिने दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीसोबत आलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. सांगितले जात आहे की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हाॅटेलमध्ये दाखल होत तिघांचीही समजूत काढली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जर पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

जबलपुर के एक होटल में पत्नी ने अपने प्रियतम को होटल के कमरा नम्बर 103 में रंगेहाथ पकड़ा..फिर हुआ जमकर तांडव…! https://t.co/PGdX5V5U1f — Ajit Singh Nokha (@ajits_rathore) October 5, 2026

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @ajits_rathore नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जबलपूरमधील एका हॉटेलमध्ये पत्नीने तिच्या प्रियकराला हॉटेलच्या खोली क्रमांक १०३ मध्ये रंगेहाथ पकडले… त्यानंतर मोठा गदारोळ झाला…!’. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “खूप चांगलं केलं, अशा पतीसोबत असंच व्हायला हवं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकालच्या नात्यात विश्वास राहिला नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पत्नीने पतीला खूप छान हेड शाॅट दिला”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Jabalpur hotel wife catches husband with another woman video viral nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Extra Marital Affair
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
1

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
2

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
3

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
4

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.