Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले, सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखी लव्हस्टोरी

Jantar Mantar Lovestory : दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील काही काळापासून विद्यार्थ्यांचे नीट पेपरफुटीवरुन आंदोलन सुरु होते. या आंदोलनावेळी दोन व्यक्ती प्रेमात पडले असून आंदोलनाच्या समाप्तीनंतर त्यांनी लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 12:12 PM
Video Viral : आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले, सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखी लव्हस्टोरी

Video Viral : आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले, सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखी लव्हस्टोरी

Follow Us
Follow Us:
  • आंदोलनादरम्यान झालेली एका तरुण-तरुणीची भेट आणि त्यानंतरची अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
  • दोघांच्या मुलाखतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • आंदोलनातील एका प्रसंगाने दोघांचे आयुष्य बदलल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या विद्यार्थ्यांचा आणि आंदोलकांचा आक्रोश दिसून आला. काही व्हिडिओजमध्ये आंदोलनादरम्यान लोकांमध्ये उत्साह दिसला पण यात एक लव्हस्टोरी देखील चर्चेत राहिती ते तुम्हाला माहिती आहे का? पठ्ठ्या गेला तर आंदोलनात सामील होण्यासाठी होता पण परिस्थितीने तिथेच त्याला लाईव्ह पार्टनर देखील मिळवून दिली. आंदोलनात झालेली भेट आणि यादरम्यान उमललेले प्रेम ही संपूर्णच कहाणी फार रंजक असून दोघांच्याही मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

माणुसकीला काळीमा, पुन्हा एकदा मुक्या जीवाचा बळी! व्यक्तीने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकलं; घटनेचा Video Viral

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती माईक घेऊन तरुणाला प्रश्न विचारताना दिसतो तो म्हणतो की, “तुम्ही नीट परीक्षा थांबवायला गेलात आणि मग लग्न करुन आलात?” यावर तरुण आपले नाव मोहन श्रीवास्तव असल्याचे सांगतो आणि मग उत्तर देतो, “आम्ही जंतर मंतरवर १५ दिवस राहिलो, आणि तिथे खायला-प्यायला काहीही उपलब्ध नव्हतं. आम्ही कसं तरी निभावून नेलं.” यानंतर तो मुलीला कसं भेटला ते स्पष्ट करतो.

मोहन सांगतो की, आंदोलनात मॅडम त्याला कधी लवंग कधी छेना, तर कधी शिंगाडा खायला द्यायची”. रोज ती त्याला काही ना काही खायला द्यायची. मोहनने सांगितले की, तरुणीचा नीट पेपर लीक झाला होता ज्यामुळे ती आंदोलनात सामील झाली होती. यादरम्यान जेवणाचे वाटप करताना तिची मोहनसोबत भेट झाली आणि त्यांच्यात संवाद सुरु झाला.

या संभाषणादरम्यान व्यक्ती तरुणाच्या डोक्यावर असलेल्या पट्टीला पाहून प्रश्न केला की, “तुम्हाला दुखापत कशी झाली?”. यावर मोहनने उत्तर देत सांगितले की, 20 जुलै रोजी लाठाचार्जदरम्यान त्याला ही दुखापत झाली. यानंतर तरुणीनेच त्याचे उपचार केले आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. पण जेव्हा आंदोलनातून ते घरी बिहारला पोहचले तेव्हा आईने हा विवाह मान्य करण्यास नकार दिला. यावर व्यक्ती उत्तर देत म्हणतो की, “तुम्ही लोक तिथे राजीनाम्याची मागणी करायला गेला होतात आणि काय करुन आलात”.

देवदूतासारखा आला…! लाटांशी झुंज देत १६ वर्षीय मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव, थरारक Video Viral

हा व्हिडिओ @pmbiharicomedy2 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “ही सर्व खोटी कथा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे यार पुन्हा आंदोलन केव्हा होणार, मी माझ्या सिंगल मित्राला आंदोलनात पाठवेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जंतर-मंतरच्या आंदोलनाचा खरा फायदा यालाच झालेला दिसतोय”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Jantar mantar protest love story couple meet during agitation viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Jantar Mantar
  • love story
  • viral news

संबंधित बातम्या

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
1

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
2

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
3

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
4

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.