Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

कर्नाटकातील एका मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्गातच प्राध्यापकाने विद्यार्थिनीला प्रपोज केल्याने वाद निर्माण झाला असून या प्रकारामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 02:43 PM
चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकातील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाने वर्गातच विद्यार्थिनीला लग्नाची मागणी केल्याने वाद निर्माण झाला.
  • विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर प्राध्यापकाने सीसीटीव्हीचा दावा केला, पण पुरावा न दाखवता निघून गेला.
  • घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला मारहाण केली; प्रशासनाने निलंबन केले आणि पोलिसांत FIR दाखल झाली.
कर्नाटकातील एका मेडिकल काॅलेजमध्ये घडलेला प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. काॅलेजचे दिवस तसे मजामस्ती, प्रेमाचे दिवस. आता विद्यार्थ्याने, विद्यार्थीनीला प्रप्रोज केल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल पण एका प्रोफेसर विद्यार्थीनीला प्रप्रोज केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नुकताच हा प्रकार कर्नाटकातील बंगळूर ग्रामीण भागातील नेलमंगलाजवळ, टी. बेगुर येथे असलेल्या श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे घडून आला. मुख्य म्हणजे या घटनेनंतर गोंधळ इतका वाढला की, विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप उसळून आला.

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

माहितीनुसार, या प्राध्यापकाचे नाव मोहम्मद अब्दुल असे आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, प्राध्यापक म्हणताना दिसतात की, “मला या बॅचकडून इतकं प्रेम मिळालं आहे की मी स्वतःला रोखू शकत नाही. मला तुमच्या बॅचमधील सर्वात महत्त्वाच्या मुलींपैकी एकाला प्रपोज करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण बॅचला चॉकलेट्स वाटायची आहेत.” त्यानंतर ते वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीला म्हणाले, “माझं तुझ्यावर प्रेम आहे.” मग जेव्हा प्राध्यापक व्यासपिठावरुन खाली येतात तेव्हा मुलगी त्यांनी जाब विचारते. प्राध्यापकांनी दावा केला की, त्या विद्यार्थिनीने त्यांच्यावर प्रेम व्यक्त केले होते आणि त्यांच्याकडे त्याचा पुरावा होता. प्राध्यापक त्या मुलीला म्हणाले, “तू मला ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं नाही का सांगितलंस?” विद्यार्थिनीने विचारले, “मी तुला कधी मागणी घातली?” प्राध्यापकांनी उत्तर दिले, “सीसीटीव्ही फुटेज आहे.” जेव्हा मुलीने त्यांना पुरावा दाखवण्यास सांगितले, तेव्हा प्राध्यापक म्हणाले, “मी तुझ्याशी उद्या बोलेन,” पण मुलीने नकार दिला. त्यानंतर प्राध्यापकांनी वर्गातील इतरांना आधी चॉकलेट खाण्यास सांगितले आणि ते निघून गेले.

A professor at Siddhartha Medical College in Karnataka’s Nelamangala proposed to one of his students in the classroom, and later claimed that the woman had proposed to him first. The woman rejected his proposal and sought proof of his claims. The professor was later thrashed by… pic.twitter.com/CaU9NqWrpg — Vani Mehrotra (@vani_mehrotra) March 26, 2026

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

या घटनेची बातमी पसरल्यानंतर, संस्थेतील इतर विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी प्राध्यापकाला जाब विचारला. दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, विद्यार्थी प्राध्यापकाला मारहाण करताना दिसत आहेत, तर एक विद्यार्थिनी त्यांना चपलेने मारतानाही यात दिसून आले आहे. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या त्यांच्या गाडीपर्यंत प्राध्यापकाचा पाठलाग करतात आणि मग त्यांना मारहाण करु लागतात. जखमी प्राध्यापक कसा बसा तिथून आपला पळ काढतो. सांगण्यात येत आहे की, घटनेची माहिती मिळताच प्रिंसिपलने प्राध्यापकाला निलंबित केले. पोलिसांनी प्रोफेसरविरोधात एफआयआर देखील दाखल केली आहे. दरम्यान या घटनेचे फुटेज आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात असून शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या खळबळ उडाली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Karnataka medical college professor proposes student in classroom viral video controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Karnataka
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral
1

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral
2

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral
3

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
4

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.