Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका झटक्यात भयानक प्राण्याने बकरीला केले गिळंकृत, काही सेकंदाची शिकार अन् दृश्यांनी संपूर्ण इंटरनेट हादरलं; Video Viral

Animal Viral Video: दबक्या पावलांनी आला आणि काही सेकंदातच केली बकरीची शिकार, हे भयानक दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृश्यांनी सर्वच हादरून गेले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 25, 2025 | 10:58 AM
एका झटक्यात भयानक प्राण्याने बकरीला केले गिळंकृत, काही सेकंदाची शिकार अन् दृश्यांनी संपूर्ण इंटरनेट हादरलं; Video Viral

एका झटक्यात भयानक प्राण्याने बकरीला केले गिळंकृत, काही सेकंदाची शिकार अन् दृश्यांनी संपूर्ण इंटरनेट हादरलं; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कधी काय दिसेल याचा नेम नाही. इथे अनेक थरारक आणि चमत्कारी व्हिडिओज शेअर केले जातात, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील अनेक व्हिडीओज व्हायरल होत असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जंगलातील एक प्राणी एका बकरीला निर्दयपणे गिळंकृत करताना दिसून आला. बकरीची शिकार करण्यासाठी त्याला फारसा वेळ लागत नाही आणि अवघ्या काही सेकंदातच तिला गिळून टाकतो. शिकारीचे हे थरार दृश्य आता सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत काय घडले याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

अरे देवाला तरी जरा घाबरा! गुटखा प्रेमींसाठी खास, व्यक्तीने बनवला विमल ऑम्लेट, लोक म्हणाले “याला खायचं की थुकायचं?”; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अलिकडेच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोमोडो ड्रॅगनने एका बकरीला जिवंत गिळल्याचे दिसून येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोमोडस ड्रॅगनला जगातील सर्वात मोठा सरडा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बकरी जमिनीवर पडलेली दिसते. कदाचित ती बकरी आधीच मेली असेल. मेलेल्या बकरीला पाहून, एक महाकाय कोमोडो ड्रॅगन हळूहळू बकरीकडे सरकतो आणि त्याला आपला शिकार बनवतो. अवघ्या काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगन, संपूर्ण बकरीला गिळंकृत करतो. हे दृश्य इतके धोकादायक वाटते की ते पाहून लोकांना कापरा भरला. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर युजर्सद्वारे याला शेअरही केले जात आहे.

Terrifying beauty of wildlife.
A Thread 🧶.
1. Komodo dragon swallows a full goat in 3 seconds.https://t.co/FzJjyN4fO2 — Unscripted (@UnscriptedFacts) May 24, 2025

वय फक्त एक नंबर, ‘कजरा रे’ गाण्यावर थिरकली आज्जीची कंबर; असा डान्स की तरुणांनाही आणेल लाज; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @UnscriptedFacts नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कोमोडो ड्रॅगनने संपूर्ण बकरीला ३ सेकंदात गिळून टाकले’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ४ मिलियनहुन अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत तर अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या भयानक शिकारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप चुकीचे आहे. मी त्या सर्व वाईट सरपटणाऱ्या प्राण्यांना मारून टाकेन. ही एक अशी प्रजाती आहे जी नामशेष होण्यालायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने इतक्या कमी वेळात त्याला कसे गिळले असावे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Komodo dragon swallows a full goat in just few seconds video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.