Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यात काम करणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्याची ओढ लागली आहे. सुट्टी मंजूर करून घेण्यासाठी बॉसच्या मागे लागणे, तिकीट कन्फर्म असूनही सुट्टी न मिळणे आणि शेवटच्या क्षणी सुट्टी मिळाल्यावर होणारा आनंद अशा प्रसंगांवर आधारित मीम्स..

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 17, 2026 | 01:30 PM
Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सुट्टी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे.
  • बॉसकडून सुट्टी नाकारली जाणे किंवा शेवटच्या क्षणी मंजूर होणे, या प्रसंगांवर मीम्स बनवले आहेत.
  • या मीम्समधून चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची ओढ आणि गणेशोत्सवाशी जोडलेल्या भावना दिसतात.
गणपती उत्सव देशभरात अगदी उत्साहाने साजरा होते आहे. परंतू कोकणात गणपतीचा एक वेगळा रंग पाहला मिळतो. त्यामुळे मुंबईत, पुण्यात काम करणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांना आता फक्त एकच ओढ लागली ती कोकणात जाण्याची. त्यासाठी चाकरमानी सुट्ट्यांसाठी अक्षरश: धावपळ करत आहेत. बॉस कधी हो बोलतोय आणि गावी जातो अशी अवस्था प्रत्येक कोकणकरांची आहे. याच सगळ्या धावपळीवर सध्या इंस्टाग्रामवर एकदम भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. ते बघून तुम्हाला पण हसू आवरणार नाही. Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes:

तिकीट कन्फर्म आहे पण बॉस सुट्टी देत नाही.

यात एक कोकणी माणूस एकदम स्टाईलमध्ये उभा आहे. तिकीट तर त्याने कधीच बुक केलंय, कन्फर्म पण झालंय. बॉस नाही म्हणाला तरी मी जाणारच, असा त्याचा अ‍ॅटिट्यूड आहे. हा मीम बघून प्रत्येक कोकणी माणसाला आपलीच गोष्ट वाटेल.

बॉसने सुट्टी रिजेक्ट केली तेव्हाचा सीन.

बॉस म्हणतो “काम खूप आहे, सुट्टी नाही मिळणार”. हे ऐकल्यावर कोकणी माणसाच्या डोक्यात काय चालू असेल? मीममध्ये दाखवलंय की तो सरळ राजीनामा द्यायच्या विचारात आहे. आणि हे खरंच घडतं, कित्येक लोक गणपतीसाठी नोकरी सोडायला पण तयार होतात. गणपतीसाठी काही पण!

सुट्टीचा अर्ज करून बॉसच्या उत्तराची वाट बघणारा.

अर्ज करून 4 दिवस झाले, बॉस काही बोलतच नाही. ना हो म्हणतोय ना नाही म्हणतोय. अशा वेळी त्या माणसाची जी घालमेल होते, ती या मीममध्ये एकदम परफेक्ट दाखवली आहे. ना धड कामात लक्ष, ना घरी लक्ष, फक्त टेन्शन.

सुट्टी मिळाल्यावरचा आनंद काही वेगळाच आता पुढचा मीम बघा,

सुट्टी फायनली मिळाली.कित्येक वेळा बॉसच्या मागे लागून, विनंती करून शेवटी सुट्टी मिळाली. आता त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. तो आता स्वप्नातच गावी पोहोचलाय. एसटीत बसलोय, गावची वाट, घरचा गणपती, सगळं त्याच्या डोळ्यासमोर येतंय.आणि एक मीम आहे ज्यात बॉसने सुट्टी नाकारल्यावर मनात येणारे विचार दाखवले आहेत. सगळे प्लॅन केले होते, गावी जाऊन धमाल करायची होती, पण बॉसने सगळ्यावर पाणी फिरवलं. त्या वेळी येणारी उदासी आणि राग, दोन्ही या मीममध्ये दिसतं.

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

बॉसने ऐनवेळी सुट्टी दिल्यावर खात्री नव्हती की सुट्टी मिळेल, पण शेवटच्या क्षणी बॉस म्हणाला “जा बाबा, तू पण गावी जा”. तेव्हा जो आनंद होतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही. त्या मीममध्ये तोच आनंद दाखवलाय.खरं तर हे मीम्स जरी गंमतीत बनवले असले तरी प्रत्येक चाकरमान्याची हीच खरी कहाणी आहे. गणपतीसाठी गावी जाणं म्हणजे फक्त सुट्टी नाही, ती आपल्या मातीसाठीची ओढ आहे.

 

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!

 

Web Title: Konkan chakarmani ganeshotsav leave memes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Kokan News
  • memes
  • viral news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
1

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
2

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा
3

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
4

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.