Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोडेल पण वाकणार नाही! जंगलाच्या राजाशी वाघाने घेतला पंगा, मृत्यूच्या या खेळात कोण कोणावर पडलं भारी? लढतीचा Video Viral

Lion VS Tiger: सिंह आणि वाघ हे जंगलातील सर्वात महान आणि बलाढ्य शिकारी आहेत. अशात हे दोघेही जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा मृत्यूच्या या खेळात नक्की कोण विजयी होत? हे पाहणे फार मनोरंजक ठरते. लढतीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2025 | 02:50 PM
मोडेल पण वाकणार नाही! जंगलाच्या राजाशी वाघाने घेतला पंगा, मृत्यूच्या या खेळात कोण कोणावर पडलं भारी? लढतीचा Video Viral

मोडेल पण वाकणार नाही! जंगलाच्या राजाशी वाघाने घेतला पंगा, मृत्यूच्या या खेळात कोण कोणावर पडलं भारी? लढतीचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही हे व्हायरल व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. इथे अनेक अशा घटना दर्शवल्या जातात ज्यांचा आपण कधीही विचार करू शकत नाही. तसेच इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. यात अधिकतर प्राण्यांमधील लढतींचे दृश्ये दिसून येते. ही लढत काही साधी-सुधी नव्हे तर.. यातील दृश्ये अनेकदा लोकांचे होश उडवून टाकतात. सध्या देखील सोशल मीडियावर अशाच एका भीषण लढतीचा थरार व्हायरल झाला आहे.

आता प्राण्यांची लढत म्हटली की ती विशेषतः आपल्या शिकारीसाठी केलेली लढत असते. जंगलातील काही बलाढ्य आणि धोकादायक प्राणी आपल्या ताकदीचा फायदा घेत इतर प्राण्यांवर हल्ला चढवतात आणि त्यांच्या मृत्यूचा दारी पोहचवतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात धोकादायक आणि ताकदीचे शिकारी आहेत त्यांनी आजवर अनेक प्राण्यांना मृत्यूच्या दारी पोहचवले आहे मात्र जेव्हा हे दोन शिकारी आमने-सामने येतात तेव्हा काय घडते याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. नुकताच इंटरनेटवर वाघ आणि सिंहातील एका थरारक लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या लढतीतील थरारक दृश्ये आता अनेकांना अचंबित करत आहेत.

अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! श्वानांच्या टोळीने बिबट्याला टाकले फाडून, शिकारीचा भयानक थरार अन् Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

जिथे सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो. त्याचबरोबर वाघही स्वतःमध्ये कमी नाही. पण जर सिंह आणि वाघ एकमेकांशी भिडले तर या लढतीत कोण जिंकणार? हे ठरवणे थोडे कठीण असू शकते. कारण दोघांची गणना जंगलातील उच्चभ्रू प्राण्यांमध्ये होते. सिंह आणि वाघाच्या धोकादायक लढतीत नक्की कोण विजयी ठरेल याचे उत्तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून लोकांना मिळाले आहे.

सिंह, वाघापेक्षा हळू असल्याने, त्याचे विजेचे-वेगवान हल्ले थोडे मंदावते. तरीही व्हिडिओमध्ये दोहांमध्ये अवघ्या काही सेकंदाची झुंज पाहायला मिळते. पण वाघाला संधी मिळताच तो लगेच सिंहाला पाडून खेळ संपवण्याचा निर्धार करतो. पण सिंहही काही कच्च्या तुकड्यांशी खेळला नाही. अशा स्थितीत वाघाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तो लगेच उठतो आणि त्याच्यावर पुन्हा हल्ला करतो. सुमारे 8 सेकंदांची ही लहान क्लिप या हल्ल्याने संपते.

रस्त्याच्या मधोमध साप-मुंगूस झाले युद्धात मग्न, पाहण्यासाठी डझनभर लोकांनी अडवला रस्ता पण शेवटी जे झालं… Video Viral

सिंह-बघतील या लढतीचा व्हायरल व्हिडिओ @pathfinder2016 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत या लढतीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला मान्य आहे की वाघ अधिक बलवान आणि वेगवान आहे पण सिंह कधीही हार मानत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघ सिंहापेक्षा अधिक बलवान आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lion vs tiger thrilling fight in jungle video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Lion viral video
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले
1

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
2

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral
3

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral
4

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.