Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहान तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral

Heart Warming Video : असं म्हणतात केलेली मदत ही कधीच वाया जात नाही. गाैमातेला उन्हात पाण्याने व्याकूळ पाहून चिमुकलीने मदतीचा हात पुढे केला. चिमुकलीच्या परोपकारी कृतीवर आता यूजर्स चांगलेच खुश झाले असून गाैमातेला पाणी पाजून पुण्यच कमावले अशी प्रतिक्रिया यूजर्स देत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 01:32 PM
पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहाण तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral

पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहाण तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यात दिसलेल्या एका जीवाची अडचण ओळखत चिमुकली तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावली.
  • तिच्या कृतीने उपस्थितांसह सोशल मीडियावरील यूजर्सही भावूक झाले.
  • व्हिडिओवर मुलीच्या संस्कारांचे आणि परोपकारी वृत्तीचे भरभरून कौतुक होत आहे.
सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे फक्त स्टंट किंवा थक्क करणारे दृष्यच नाही तर काही मनाला भिडणारे हृदयस्पर्शी दृष्य देखील शेअर केले जातात. अलिकडे असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात एक लहान मुलगी गायीला मदत करताना दिसून आली. उन्हाळाचे दिवस संपले तरी वातावरणात अजूनही तितकीच उष्णता आहे. या कडक उन्हाने फक्त माणसंच नाही तर प्राणीही हैराण झाले आहे. अशा वातावरणात बाहेर पडताच तहान वाढते आणि जीव कासावीस होऊ लागतो. अशीच एक घटना गायीसोबत घडून आली. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अद्भूत! समुद्रात उभारले जाणार ८०,००० लोकांचे शहर, १ मैल लांबीच्या Freedom Shipची जगभर चर्चा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

असं म्हणतात की, मदत हा मानवाचा सर्वात मोठा धर्म मानला जातो. आपण केलेली मदत ही कधी व्यर्थ जात नाही तर आपल्यावर परिस्थिती आली की कोणत्या ना कोणत्या रुपात त्याची परतफेड होतेच. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकली गायीला पाणी पाजताना दिसून आली. उन्हामुळे गाय पाण्यासाठी आसुसली आहे हे तिने ओळखले आणि लगेच गायीला पाणी पाजण्यासाठी ती पुढे आली.

मुलीच्या पाठीवर बॅग होती ज्यावरुन ती क्लासवरुन घरी परतत असल्याचे समजते. अशात वाटेतच तिला तहानलेली गाय दिसते आणि ती गायीला मदत करण्याचा निर्णय घेते. रस्त्यात असलेल्या हँडपंपच्या हँडलला मुलगी हलवते ज्यानंतर हँडपंपमधून पाण्याच्या धारा वाहू लागतात. पाणी पाहताच गाय जवळ येते आणि हँडपंपमधून निघणारे पाणी पिऊन ती आपली तहान भागवते. दरम्यान चिमुकलीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच तिच्या या परोपकारावर लोक चांगलेच खुश झाले आहेत. हिंदू धर्मात गायीला गाैमातेचे महत्त्व असल्याने तिला पाणी पाजून पुण्याचं काम केलं अशा प्रतिक्रिया व्हिडिओला दिल्या जात आहेत.

In the intense heat wave this baby girl is
doing a great job. 👏 pic.twitter.com/QMc8XqwuQq
— Shaurya Mishra (@shauryabjym) June 17, 2026

बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना… Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

हा व्हिडिओ @postabcs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘या तीव्र उष्णतेच्या लाटेत ही चिमुकली खूप छान काम करत आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूप सुंदर, सुसंस्कृत आणि सुशिक्षित मुलगी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जय गाैमाता” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “या स्वार्थी जगात मुलीमध्ये परोपकाराची भावना आहे हे पाहून चांगलं वाटलं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little girl helps thirsty cow heartwarming video wins the heart of netizens viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • animal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.