Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैशाचं सोंग घेता येत नाही! छळाला कंटाळला ट्रक ड्रायव्हर, RTO ऑफिससमोर दिली जीव देण्याची धमकी; रड रड रडला अन् Video Viral

Telangana Viral Video: मी जीव देईन... आर्थिक छळाला कंटाळत तेलंगणातील ट्रक ड्रायव्हरने थेट RTO ऑफिससमोर दिली जीव देण्याची धमकी. अधिकारी ट्रक मालकाकडून दरमहा 8000 रुपये लाच घेत असल्याचा आरोप त्याने केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2025 | 11:13 AM
पैशाचं सोंग घेता येत नाही! छळाला कंटाळला ट्रक ड्रायव्हर, RTO ऑफिससमोर दिली जीव देण्याची धमकी; रड रड रडला अन् Video Viral

पैशाचं सोंग घेता येत नाही! छळाला कंटाळला ट्रक ड्रायव्हर, RTO ऑफिससमोर दिली जीव देण्याची धमकी; रड रड रडला अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना वेगाने व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर इथे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असतील. इथे स्टंट्स, अपघात, जुगाड अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात मात्र सध्या इथे एक अनोखी घटना व्हायरल झाली आहे. यात एक व्यक्ती RTO ऑफिससमोर आपल्या जीव देण्याची धमकी देताना दिसला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

तेलंगणा येथील पेद्दापल्ली आरटीओ कार्यालयासमोर अनिल गौड नावाच्या एका ट्रकमालकाने जीव देण्याची धमकी देत आपला निषेध दर्शवला. त्याने यावेळी आरोप केला की, वाहतूक अधिकारी लाच घेण्यासाठी त्याचा छळ करत आहेत. या छळाचा निषेध म्हणून तो त्याच्या ट्रकवर चढला आणि आरटीओ कार्यालयासमोर विजेच्या तारा पकडून आपला जीव देण्याची धमकी देऊ लागला. ही घटना आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुम्हाला भावुक करतील.

मस्करीची झाली कुस्करी! मस्ती मस्ती 10 व्या मजल्याच्या जिन्यावरून खाली कोसळली अन् धडाधडा… थरकाप उडवणारा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात तुम्हाला एक व्यक्ती आरटीओ ऑफिससमोर एका ट्रकवर उभा असल्याचे दिसेल. त्याच्या वर विजेच्या तारा लटकत असून या तारांना स्पर्श करून आपला जीव देण्याची धमकी तो यावेळी देत असतो. रागाच्या भरात तो ट्रकवरून पैशे देखील खाली फेकतो आणि न्यायाची मागणी करताना दिसतो. यात तो भ्रष्टाचार थांवण्याची विनंतीही करतो. व्यक्ती छळाने इतका त्रस्त होतो की शेवटी त्याचे डोळेही पाणावतात. FPJ च्या वृत्तानुसार, अनिल गौड असे या व्यक्तीचे नाव असून आरटीओ अधिकारी प्रत्येक ट्रक मालकाकडून दरमहा 8000 रुपये लाच घेतात. ही लाच देण्यास नकार देताच त्याचा ट्रक जप्त करून वाहनाविरुद्ध खोटा खटला दाखल केल्याचा आरोप व्यक्तीने केला आहे.

లంచం పేరుతో ఆర్టీఓ అధికారులు వేధిస్తున్నారని లారీ ఓనర్ నిరసన పెద్దపల్లి ఆర్టీఓ కార్యాలయం ఎదుట కరెంటు తీగలు పట్టుకుంటానని లారీ పైకి ఎక్కి లారీ ఓనర్ అనిల్ గౌడ్ నిరసన ఆర్టీఓ అధికారులకు మామూలు ఇవ్వనందుకు తన లారిపైన అక్రమ కేసు పెట్టారని, నెలకు ఒక్కో లారీ నుండి రూ.8000 లంచం… pic.twitter.com/f0hpJnxIAS — Telugu Scribe (@TeluguScribe) February 16, 2025

म्हशींच्या कळपाला पाहताच जंगलाचा राजा झाला गपगार, बेशुद्ध पडत झोपेचे केले नाटक पण तरीही झाली धु धु धुलाई; Video Viral 

ही संपूर्ण घटना @TeluguScribe नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली असून याच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तेलंगणात लाच घेतल्याशिवाय आरटीओचे कोणतेही काम पूर्ण होणार नाही. बहुतांश भ्रष्ट विभाग सर्व अधिकाऱ्यांवर स्वार होऊन कडक कारवाई करतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया याकडे लक्ष द्या”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lorry truck owner threatens to end his life in front of rto office because of the bribery demand peddapalli telangana video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Bribe Case
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral
1

भयानक! सापानेच केली दुसऱ्या सापाची शिकार, तोंडात पकडलं डोकं अन् क्षणातच संपूर्ण शरीर केलं गिळंकृत; थरारक शिकारीचा Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral
2

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral
3

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral
4

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.