Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीचा एकतर्फी विजय नेटकऱ्यांचा मीम्सचा पाऊस, म्हणाले ‘हारले-G’ तर देवेंद्र फडणवीसांना दिले….

आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आहे. सध्या समोर आलेल्या निकालाच्या आकडेवाडीनुसार, भाजप महायुतीने बाजी मारली आहे असे म्हणता येईल. दरम्यान यावर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2024 | 05:45 PM
महायुतीचा एकतर्फी विजय नेटकऱ्यांचा मीम्सचा पाऊस म्हणाले, 'हारले-G' तर देवेंद्र फडणवीसांना दिले....

महायुतीचा एकतर्फी विजय नेटकऱ्यांचा मीम्सचा पाऊस म्हणाले, 'हारले-G' तर देवेंद्र फडणवीसांना दिले....

Follow Us
Close
Follow Us:

आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आहे. हळूहूळू आकेडवारी समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या निकालाच्या आकडेवाडीनुसार, भाजप महायुतीने बाजी मारली आहे असे म्हणता येईल. याच दरम्यान या राजकीय घडामोडींवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर एक नवी तुफान पाहायला मिळत असून या मिम्समध्ये महाविकास आघाडीला ट्रोल केले जात आहे. तसेच हा महायुतीला देखील ट्रोल केले जात आहे.

हा विकास लाडकी बहिण योजनेचा अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.  नेटकऱ्यांनी अगदी कटाक्ष टिका या मिम्सद्वारे केली आहे. चला तर मग पाहूयात या मिम्समध्ये अजून काय बोलले गेले आहे.या मीममध्ये तु्ही पाहू शकता की देवेंद्र फडणवीस अगदी ताकदवार दिसून येते आहे. त्यांच्याकडे सर्व ताकद असल्याचे या मिमवरून नेटकऱ्यांनी भाष्य केले आहे. मिमच्या कॅप्शनमध्ये दिल्लीत नरेंद्र तर महाराष्ट्रात देवेंद्र असे लिहिले आहे.

India ask nothing much from Maharashtra but only “Maharashtra me Devendra Delhi me Narendra” Show your power Maharashtra. #MaharashtraElections #MaharashtraElection2024 pic.twitter.com/xrpbUww1Ig — Lala (@FabulasGuy) November 20, 2024

या मीममधून तुम्ही पाहू शकता की महाविकास आघाडीला ट्रोल केले गेले आहे. कशाप्रकारे सगळी मते दुसऱ्या पक्षाला मिळाल्यामुळे सगळेच गोंधळात पडलेले आहेत हे या मिमवरुन कटाक्ष केला आहे.

महाराष्ट्र निवडणुका यावर #meme थ्रेड इकडचे तिकडे अन् तिकडचे इकडे असे सर्वच पक्षात झाल्यामुळे मतदारांचा उडालेला गोंधळ बघून👇 १/१६ pic.twitter.com/HkDCq0GNX7 — MJ म्हणे…. (@MJ__Speaks) November 20, 2024

या मिमध्ये महाविकास आघाडी हारली वरून पारले बिस्कीटवरून मिम्स बनवलेले आहे. राहुल गांधींचा फोटो लाऊन यावर हारले-जी असे लिहिलेले आहे.

Best Meme of the day. #MaharashtraElection2024 #RahulGandhi #BJP #MaharashtraElectionResults pic.twitter.com/hpZ3f9YI1x — ketan joshi (@KetJoshiEditor) November 23, 2024


आणखी एका मीममध्ये महायुतीला ट्रोल केले आहे. महायुतीचा हा विकास लाडकी बहिणींनीचा असल्याचे म्हटले आहे. लाडकी बहिण योजणेमुळे हा विजय मिळाला आहे.

आणखी देखील काही मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

People from Maharashtra and Jharkhand are now confused between what to watch BGT or Election result? #INDvsAUS #ElectionResults pic.twitter.com/EYSUIrl9aS — Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) November 23, 2024
😹😹😹 pic.twitter.com/vlJTCyY59E — इनामदार भुसणाळे🚬 (@InamdarBhusnale) November 23, 2024
🙏💐 pic.twitter.com/Ido0av1B9j — इनामदार भुसणाळे🚬 (@InamdarBhusnale) November 23, 2024

हे सर्व मिम्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. महायुती( भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी ( NCP-कॉंग्रेस-शिवसेना) यांनी सोशल मीडि.यावर धुमाकूळ घातला आहे.

Web Title: Maharashtra assembly election result 2024 memes viral on social media nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • Assembly Election Result
  • maharashtra
  • memes

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.