Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO

असे म्हणतात मैत्री हे असे एकमेव नाते आहे, जे निवडण्याचा अधिकार देवाने आपल्याला दिला आहे. बाकी सर्व नाती तर आधीच नशीबात लिहिलेली असतात. सध्या या संदर्भात एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 23, 2025 | 06:00 PM
man puts unique banner for money recovery outside friends house goes viral

man puts unique banner for money recovery outside friends house goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो भन्नाट अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावह असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये असे काही लिहिले आहे की, हा पोस्टपाहून तुम्हाला काय बोलावे ते सुचणार नाही.

मैत्री एक जिवाभावाचे नाते आहे. या जीवाभावाच्या मैत्रीसाठी अनेक लोक जीव द्यायलाही तयार होतात. संकटाच्या काळात एकमेकांची मदत करायला मागे पुढे पाहत नाहीत. मग यामध्ये पैशाचीही मदत करण्यात कोणी विचार करत नाही. मात्र अनेक मित्र असे असतात की, मदत म्हणून दिलेले पैसे परत देण्याचे नावही काढत नाही. त्यात तो आपला चांगला मित्र म्हणून पैसे कसे मागायचे असा विचार करुन लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र या गोष्टी बऱ्याचदा मनात राहतात.

मात्र, एका व्यक्तीने आपल्या मित्राला धडा शिकवण्यासाठी काही भलताच पराक्रम केला आहे. या व्यक्तीने उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर असा बॅनर लावला आहे की, हा बॅनर वाचून त्याचा मित्र परत कोणाकडून उधारी घेण्याचा विचारही करणार नाही. सध्या हा बॅनर सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्य तुम्ही पाहू शकता की, एका पोस्टमध्ये उधार घेतलेल्या व्यक्तीचे नाव लिहिण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये संबंधित व्यक्तीने घेतलेली रक्कम लिहून लवकरात लवकर परत करण्याची विनंती करण्यात आली आहे.

आराराsss खतरनाक! सुंदरीचा जीव माणसात लागेना; सापाला जवळ घेत केलं Kiss… विषारी प्राणीही गेला सदम्यात; Video Viral

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. हा बॅनर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर  शेअर करण्यात आला आहे. पोस्टर शेअर करणाऱ्याने माझे पण पैसे एका मित्राने घेतले आहे, मी पण असा बॅनर लावू का असा प्रश्न केला आहे. तर इतर नेटकऱ्यांनी त्यांच्या मित्रांनी देखील पैसे घेतले असल्याचे म्हटले आहे. सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जे मानवाला जमले नाही ते छोट्या गजराजाने करून दाखवले; सोंडेने कचरा उचलून पेटीत टाकले अन् मनोमन आईही लागली हसू; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man puts unique banner for money recovery outside friends house goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • viral post
  • viral video

संबंधित बातम्या

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…
1

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये  सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL
2

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
3

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral
4

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.