Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

Stunt Viral Video : रिलच्या नादात जीवाची लावली बाजी. सोशल मिडियावर स्टंटबाजीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एक तरुण रेल्वे रुळावर ट्रेनच्या अगदी बाजूने धावताना दिसून आला. यूजर्स तरुणाच्या करामतीवर चांगलेच भडकले असून व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 03:26 PM
रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर... तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले 'याला नाही यमराजांची भिती'

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर... तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले 'याला नाही यमराजांची भिती'

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेल्या एका धोकादायक कृत्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
  • काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणे किती महागात पडू शकते, याची चर्चा सुरू झाली आहे.
रिलच्या मागे वेडे होऊन अनेक क्रिएटर्स सोशल मिडियावर अजब-गजब प्रकार शेअर करत असतात. कधी कोणी धोकादायक स्टट शेअर करतं तर कधी कुणी जुगाड तर कधी काही धक्क्दायक दृष्ये शेअर केली जातात. फक्त काही क्षुल्लक व्हूजसाठी लोक आपल्या जीव धोक्यात घालून हे व्हिडिओज तयार करत असतात ज्यांचा त्यांचा जीव जाण्याचाही धोका असतो. अलिकडे असाच एक प्रकार शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्तीचा स्टंट पाहून यूजर्स अवाक् झाले आणि लोकांनी यावर आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली.

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये व्यक्ती रल्वे ट्रॅकजवळ एक धोकादायक स्टंट करताना दिसला. सुरुवातीला तो रेल्वे पुलावर उभा असतो पण जशी ट्रेन ट्रॅकवर धावाताना दिसते तसा व्यक्ती ट्रेनच्या दिशेने पळताना दिसतो. रेल्वे ट्रॅकवर धावत असते तर व्यक्ती रेल्वेच्या अगदी बाजूने वेगाने धावण्याचा प्रयत्न करत असतो. रेल्वेच्या इतक्या जवळून धावणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. परंतु या परिस्थितही तो घाबरत नाही आणि निडरतेने रेल्वेच्या बाजूनेच तो धावत सुटतो. हे दृष्य पाहून असं वाटतं जणू तो रेल्वेसोबत शर्यतच करु पाहत आहे. व्हिडिओच्या शेवटी रेल्वे व्यक्तीच्या बाजूने पुढे जाताना दिसते ज्याला पाहून व्यक्ती हसत असतो. दरम्यान या स्टंटमध्ये व्यक्तीचे काही नुकसान झाले नसले तरी असे प्रकार करणे आपल्या जीवासाठी धोकादायक ठरु शकता. एक चूक व्यक्तीचा जीव घेऊ शकली असती पण सुदैवाने व्हिडिओत असे काही झाले नाही.

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…

हा व्हिडिओ @iiamirfanali नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्याने केवळ एका रीळसाठी आपला जीव धोक्यात घातला. एका क्षणाची चूकही त्याच्यासाठी जीवघेणी ठरू शकली असती’. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “अशा दिखाऊ लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही असे कृत्य करणार नाही. स्वतःसाठी नाही, तर किमान आपल्या कुटुंबाचा विचार करा, काही लाईक्ससाठी आपले आयुष्य उद्ध्वस्त करू नका”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असं नाही करायला पाहिजे, यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एका रीलसाठी आपला जीव धोक्यात घालू नका”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man runs dangerously close to train for social media reel users got angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.