Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिबट्या पकडणाऱ्या जाळीत अडकला माणूस! ‘चेहरा पाहाल तर येईल दया, पण यह जाली में कैसे गया?’ Viral Video पहाच

गावकऱ्यांनी पाहताच त्या भेदरलेल्या व्यक्तीची सुटका केली, मात्र तो पिंजऱ्यात कसा शिरला याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 28, 2025 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • बिबट्या तावडीत सापडला की त्याला वनविभागाकडे सुपूर्त करता येईल
  • एक माणूसच बिबट्यासाठी बांधलेल्या पिंजऱ्यात अडकला
  • माणूस फार घाबरलेला दिसत आहे
राज्यभरात बिबट्याने थमासान घातले आहे. अशामध्ये बिबट्याची ही रंगात बाहेर राज्यातही दिसून येत आहे. देशाच्या उत्तरेकडेही हे थमासान पाहायला मिळत आहे. या बिबट्यांपासून बचाव म्हणून गावागावात पिंजरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून त्यात बिबट्या अडकून बसेल आणि जीवित हानी किंवा मानवी वस्तीतील नासधूस टाळता येईल. बिबट्या तावडीत सापडला की त्याला वनविभागाकडे सुपूर्त करता येईल पण सोशल मीडियावर काही व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. त्यातील एका Video मध्ये तर चक्क एक माणूसच बिबट्यासाठी बांधलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. (Man trapped in prison built to save leopard)

वय फक्त नंबर! पेंशन घ्यायच्या वयात आजोबांना बॉडी बनवायचं टेंशन! जीममधला जबरदस्त जोश पाहून तरुणही झाले फेल… पहा Viral Video

चेहऱ्याने साधा भोळा दिसणारा हा माणूस बहराइच येथील आहे. हा माणूस या पिंजऱ्यात कैद झाला आहे आणि आत लपून बसला आहे. गावातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष त्याच्यावर पडले तेव्हा त्याची सुटका करण्यात आली. पण हा माणूस तिथे गेला असा? त्यात अडकला असा? हे सगळे त्या माणसालाच माहिती! पण माणूस फार घाबरलेला दिसत आहे. पण ही आठवण त्याच्यासाठी आजन्माची सोबती आहे कारण बिबट्यासाठी आखलेल्या जाळ्यात मी जाऊन अडकलो असा रुबाबही त्या व्यक्तीचा कदाचित झाला असेल.

बहराइच में तेंदुए को पकड़ने के लिए लगाए गए पिंजड़े में एक आदमी क़ैद हो गया, जिसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है।😀
#Bahraich #UttarPradesh #Viral pic.twitter.com/eBqdWmL149
— Vinay Saxena (@vinaysaxenaj) November 28, 2025

Ghost Auto Rikshaw: टारझन द वंडर रिक्षा! Auto मध्ये ना चालक, ना ग्राहक… “वाऱ्याच्या वेगात बया चालली तरी कुठं?” Viral Video

ही व्हिडीओ @vinaysaxenaj ने सोशल मीडियावर शेअर केली असून या पोस्टखाली बरेच कमेंट्स आले आहेत. कुणी त्या बिचाऱ्या व्यक्तीची हेटाळणी करत आहे तर कुणी त्या बिचाऱ्याला दोष देत आहेत. तर कुणी या घडलेल्या सगळ्या प्रकारावर जीव तोडून वेड्यासारखे हसून घेत आहेत. आता प्रतिक्रिया देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न! पण ही Video सोशल मीडियावर कमालीची प्रसिद्ध झाली आहे. हातात मोबाईल घेऊन गपचूप बिबट्यासाठी आखलेल्या पिंजर्यात अडकलेला माणूस फारच गाजत आहे.

Web Title: Man trapped in prison built to save leopard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

वडगाव शहरात बिबट्याचा मुक्त वावर; सुरक्षा उपाययोजनेसाठी अँड. मृणाल म्हाळसकर यांचे वनविभागाला निवेदन
1

वडगाव शहरात बिबट्याचा मुक्त वावर; सुरक्षा उपाययोजनेसाठी अँड. मृणाल म्हाळसकर यांचे वनविभागाला निवेदन

Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला ‘हा’ निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल
2

Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला ‘हा’ निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल

Leopard News: आईपासून विमुक्त झाला अन् फसला; Forest Department कडून बछड्याचे रेस्क्यू
3

Leopard News: आईपासून विमुक्त झाला अन् फसला; Forest Department कडून बछड्याचे रेस्क्यू

Ratnagiri News : अंगावर काटा आणणारे ते काही तास, शिकारीसाठी बाहेर पडला अन्…बिबट्याच्या पिल्लूचे वनविभागाने केले रेस्क्यू
4

Ratnagiri News : अंगावर काटा आणणारे ते काही तास, शिकारीसाठी बाहेर पडला अन्…बिबट्याच्या पिल्लूचे वनविभागाने केले रेस्क्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.