Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Leopard Viral Video : सेलिब्रेशन असं की बिबट्यालाही लाज आणली... सोशल मिडियावर होळी सेलिब्रेशनचा अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात लोकांनी बिबट्याला पकडून त्याला रंग लावत असल्याचे दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 10:25 AM
अरे बिबट्या आहे तो...! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी बिबट्यालाही केलं सामील, बिचाऱ्याची अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

अरे बिबट्या आहे तो...! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी बिबट्यालाही केलं सामील, बिचाऱ्याची अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • होळी सेलिब्रेशनदरम्यान एका वन्य प्राण्याला रंग लावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • या घटनेमुळे नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य, विनोद आणि शंका अशा मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
  • व्हिडिओ खरा की कृत्रिम तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेला, याबाबतही चर्चा रंगली आहे.
होळी हा भारतात खेळला जाणारा रंगांचा सण आहे. या सणानिमित्त लोक एकमेकांना रंग लावून सण साजरा करतात. होळीचा जल्लोष लोकांमध्ये काही वेगळाच असतो. रंग लावत, डान्स करत आणि मिष्टान्नाचा आनंद घेत सणाची रंगत आणखीनच वाढवली जाते. अशातच सोशल मिडियावर होळीनिमित्त एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात लोक चक्क एका बिबट्याला रंग लावताना दिसून आले. बिबट्यासारखा जंगलाचा धोकादायक शिकारी अन्नाच्या शोधात शहरी भागाकडे वळतो आणि तिथे त्याला पकडून असे रंग लावले जात आहे हे पाहून यूजर्सना हसू अनावर झालं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पत्त्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

बिहारी लोक फार जुगाडू असतात. ते कधी काय करतील याचा नेम नाही, अशात हा व्हिडिओ देखील बिहारमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये बिबट्या निराश नजरेने त्याच्यासोबत होत असलेला प्रकाराचा स्वीकार करत असतो. जणू तो विचार करत असेल की, मी इथे आलोच कशाला… व्हिडिओमध्ये काही लोक होळीच्या सेलिब्रेशनमध्ये बिबट्याला सामील करुन त्याला रंग लावताना यात दिसून येत आहे. बिबट्याची अशी अवस्था पाहून लोकांना आता काही केल्या हसू रोखता येत नाहीये. व्हिडिओ ही घटना बिहारमध्ये घडून आल्याचा दावा केला जात असला तरी काही लोकांचे म्हणणे आहे की, हा खरा व्हिडिओ नसून एआयच्या मदतीने याला तयार करण्यात आले आहे.

अब ये चीता का वीडियो वायरल हो रहा है..! जो बिहार का बताया जा रहा है जिसमें लोग चीता के साथ में होली खेल रहे हैं…! आपको मैं बताता हूँ कैसे यह वीडियो सच नहीं है..! सबसे पहली बात बिहार में न चीते, पाए जाते हैं, न वहां इस समय चीते मौजूद है..! भारत में इस समय सबसे अधिक 45 चीते,… pic.twitter.com/CPd2Wftf4M — Ramesh Meena (@MeenaRamesh91) March 3, 2026

क्रूरतेचा मर्यादा ओलांडल्या… होळीच्या उत्सवात गौमातेला जबरदस्तीने पाजली दारू, Video Viral होताच नेटकरी भडकले

हा व्हिडिओ @MeenaRamesh91 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे बिहार आहे… इथे काहीही शक्य आहे… ते तर सिंहालाही रंगवू शकता… हा तर फक्त चित्ता आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो इतका शांत कसा काय बसलाय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट खरी नसते, लक्ष देणे आणि तपासणी करणे आवश्यक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral people playing holi with leopard viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • funny viral video
  • holi
  • Leopard
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
1

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
3

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.