Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छिमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral

Octopus Attack Video : मच्छीमाराविरुद्ध ऑक्टोपसची समुद्रात सुरु झाली थरारक लढरई. संपूर्ण चेहऱ्याला विळखा घालत माशाने मच्छीमाराचा श्वासही रोखून धरला पण व्हिडिओच्या शेवटी जे घडलं त्याने सर्वांनाच थक्क केलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 10:56 AM
ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral

ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मच्छीमाराने पकडलेल्या ऑक्टोपसने अचानक त्याच्या चेहऱ्यावर घट्ट विळखा घातला.
  • एक क्षण असा आला की मच्छीमाराला श्वास घेणंहीकठीण झालं.
  • हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांना समुद्रातील धोक्यांची जाणीव करून देतो.
समुद्र जितका शांत, निथळ वाटतो तितकाच तो थरारकही असतो. समुद्राच्या पाण्यात अनेक असे जीव राहतात त्यांची आपल्याला ओळख आहे तर काही असे जीव आहेत ज्यांचा शोध अजूनही मानवाला लागलेला नाही. समुद्रातील माशांना पकडण्यासाठी मच्छीमार पाण्याच्या मधोमध जाऊन त्यांना मोठ्या शिताफीने पकडतात. पण काही मासे इतके जीवघेणे असतात की त्यांना पकडूनही त्यांच्यावर विजय मिळवता येत नाही किंवा पकडल्यानंतरही तेच आपल्या जीवावर उठतात. अशीच काहीशी घटना एक मच्छीमारासोबत घडली जेव्हा त्याने समुद्रातून एका ऑक्टोपसची शिकार केली. ऑक्टोपस हा समुद्रातील एक धोकादायक मासा आहे आपल्या तंतूंनी तो समोरच्यावर जोरदार हल्ला करतो. त्याची पकड इतकी मजबूत असते की भल्यभल्यांना त्यातून सुटताना नाकीनऊ येतात. आता व्हिडिओत मच्छीमाराोसोबत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

आजारपणातही उचललं ओझं, शेवटी बापाच्या खांद्यावरचा ताण सोपा नव्हे, Viral Video ने युजर्सना केलं इमोशनल

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात समुद्राच्या मधोमध एक बोट उभी असल्याचे दिसते. याच बसलेल्या मच्छीमाराचं तोंड दिसून येत नाही कारण त्याच्या संपूर्ण चेहऱ्याला ऑक्टोपसने जीवघेणा वेढा घातलेला असतो. मच्छीमार त्याला आपल्या चेहऱ्यावरुन दूर करण्याचा आतोनात प्रयत्न करतो पण यात त्याला यश मिळत नाही. काही क्षणांतच परिस्थिती इतकी गंभीर होते की मच्छीमाराला श्वास घेणेही कठीण होते अशाच जीवाचं रान करुन तो कसंबसं ऑक्टोपसला आपल्या चेहऱ्यावरुन ओढून दूर करतो आणि त्याला हातात पकडून ठेवतो. तो ऑक्टोपसला पाण्याच फेकून देईल असे सर्वांना वाटत असते पण असे न करता मच्छीमार आपल्या हातातच त्याला पकडून ठेवतो. हा संपूर्ण प्रसंग थरारक आणि धक्कादायक असून समुद्रातील जीव किती धोकादायक असू शकतात याची जाणीव करून देतो.

आईच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला जीव! स्मशानभूमीत जाऊन फोटोसोबत गप्पा मारू लागली चिमुकली, Viral Video पाहताच युजर्सना अश्रू अनावर

दरम्यान हा व्हिडिओ @dailybriefglobal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला १ लाख, १७ हजाराहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कॅमेरामॅनच्या अंगावर त्याला टाकायला हवं होतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो अक्षरशः ते आपल्या चेहऱ्यावरून ओढून काढतोय… हे खरं असूच शकत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ऑक्टोपसने एका प्रकारे त्याच्या चेहऱ्याच चुंबन घेतलं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man vs octopus dangerous attack video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • fishermen
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral
1

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’
2

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral
3

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले…! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral
4

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले…! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.