सध्या या परिसरातून सुमारे ८० हून अधिक यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते, याचबरोबर या बंदर परिसरातील अपसापास गावांचा माछडीमार व्यासायिक या बदराचा वापर करतात.
नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे.