
man walks in skirt on Delhi metro video goes viral
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ललित सिंग दिल्ली मेट्रो स्टेशनवर स्कर्च घालून स्टाईलमध्ये वॉक करताना दिसत आहे. आसपास अनेक लोक त्याच्याकडे पाहातच राहिले आहे. त्याची अदा, हावभाव आणि त्याचा कॉन्फिडन्स पाहून लोक थक्क झाले आहेत. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांच्या किती वेगवेगळ्या रिअक्शन पाहायला मिळत आहेत. ललितने आपल्या स्टाईल वॉकने मेट्रो स्टेशनवरील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ललितने स्वत:हा त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन @lalitsingh159 शेअर केला आहे. व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचे इन्स्टाग्राम हँडलपाहिल्यावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर देखील ललितचे कौतुक करण्यात आले आहे. मुलींपेक्षाही भारी अदा असल्याचे लोकांनी म्हटले आहे. अनेकांची त्याची प्रशंसा करत उफ्फ! तेरी अदा जबरदस्त असे म्हटले आहे. लोकांच्या मते इतकी सुंदर अदा तर मुलींमध्येही नाही, जितकी ललितमध्ये आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कपाळावर हळद-कुंकू, गळ्यात फुलांचा हार अन् बिकिनी घालून परदेशी महिलेने मारली गंगेत डुबकी; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.