
Shocking Viral Video
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तप प्रदेशच्या कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला घरी गेला होता. तिच्या कुटुंबातील लोक बाहेरगावी गेले होते. संधी साधून प्रयेसीने देखील प्रियकराला कॉल केला आणि तिच्या घरी गेला. दोघेही एकाच गावातले असल्याने प्रियकर तिथे लवकर पोहतवा. यानंतर दोघे घरात गेले. परंतु त्यांचा हे गुपित फार काळ टिकलं नाही. इतक्यात शेजारच्या काकू मुलीला बोलावायला आल्या. यामुळे मुलीने घाबरुन आपल्या प्रियकराला एका पेटीत लपवले. शेजारच्या काकींना घरात कसल्या तरी हालचालीचा संशय येतो.
यामुळे त्या पोलिसांना बोलावून घेतात.यानंतर पोलिस घरभर चोराला शोधतात परंतु कोणीही सापडत नाही. जवळपास ४५ मिनिटे हा सर्व प्रकार सुरुच असतो. यावेळी मुलीने पेटीला बाहेरुन कडी लावल्याने प्रियकराचा श्वास गुदमरू लागतो. यामुळे तो बाहेर येण्यासाठी तडफडू लागतो आणि इथेच सगळा खेळ पलटतो. पोलिसांना संशय येतो आणि ते पेटी उघडून पाहतात तर त्यामध्ये मुलीचा प्रियकर असतो. पोलिस त्याला बाहेर काढतात. तेवढ्यात इकडे शेजारच्या काकू घडलेला सर्व प्रकार तरुणीच्या आईला सांगतात. यानंतर प्रियकराला बेदम मारहाण होते.
व्हायरल व्हिडिओ
यूपी | कानपुर में बॉयफ्रेंड अपनी गर्लफ्रेंड से मिलने के लिए उसके घर पहुंचा। उसी वक्त गर्लफ्रेंड के घर वाले आ गए। छिपाने के लिए गर्लफ्रेंड ने बॉयफ्रेंड को लोहे के बक्से में बंद कर दिया। बक्से से आहट हुई तो उसे खुलवाया गया, तब बॉयफ्रेंड बाहर निकला। पुलिस ने हिरासत में लिया। pic.twitter.com/W2I1CFOtQL — Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 23, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशवृल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SachinGuptaUP या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओची अनेकांनी मज्जा घेतली असून या घटनेमुळे उत्तर प्रेदशमध्ये खळबळ उडाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.