Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी! देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य, लुटला क्रिकेटचा आनंद, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर भारतीय जवानांच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने अनेकांचे मन जिंकले आहे. जोरदार बर्फवृष्टीत आपल्या साथीदांरासोबत भारतीय जवान क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2026 | 02:49 PM
Indian Soliders Playing Cricket in Snowfall

Indian Soliders Playing Cricket in Snowfall

Follow Us
Follow Us:
  • कडाक्याची थंडी अन् मुसळधार बर्फवृष्टी
  • देशाचे रक्षण करतानाही भारतीय जवानांच्या चेहऱ्यावर हास्य
  • लुटला क्रिकेटचा आनंद
  • व्हिडिओ व्हायरल
Indian Military :  कडक शिस्त, कडाक्याच्या थंडीत, सीमाभागांमध्ये सतर्क राहून देशाचे रक्षण आणि देशाप्रती प्रेम हे आपल्या भारतीय जवानांचे खास वैशिष्ट्ये आहे. कितीही संकट येऊदेत भारतीय जवान आपल्या देशाप्रती प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बर्फाळ प्रदेशातील सीमावर्तीत भागांमध्ये जिथे श्वास घेणेही कठीण असते अशा ठिकाणी ड्युटीवर असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम असते. देशाचे रक्षण करताना आपले मनोबल खचून देत नाहीत. अगदी तापमान कमी असले तरी आपल्या साथीदार जवानासोबत आनंदात राहतात.

सध्या याचा प्रयत्य आणणार एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय जवान जोरदार बर्फवृष्टी होत असतानाही आनंदात दिसत आहे. आपले देशाचे रक्षण आणि त्यासोबतच बर्फाच्छादित डोंगररांगामध्ये क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहे. बर्फाचा चेंडू तयार केला असून तेथीलच एका काठीला बॅट बनवली आहे. गुडघाभर बर्फात धावत आहे, कॅच घेत आहेत, फिल्डींग करत आहे. बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. कठीण परिस्थिती आपले मनोबल न तुटू ने देता आनंदाने कसे जगायचे हे आपल्या भारतीय जवानांकडून शिकावे. सध्या या दृश्याने लोकांना भावूक झाले आहेत.

भारतीय जवानांचा हटके अंदाज! प्रजासत्ताक दिनाच्या प्रॅक्टिस परेडमध्ये गायले गाणे, VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस

व्हायरल व्हिडिओ 


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @bharat.base या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे की, हा इंटरनेटवरील आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कठीण परिस्थितीत आनंदात जगायला शिकवतात, ते म्हणजे भारतीय जवान असे म्हटले आहे, हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या थेट मनाला भिडला आहे.

पाऊस अन् कडाक्याच्या थंडीतही जवानांचा जोश हाय; प्रजासत्ताक दिनाच्या परेडची जोरदार तयारी, VIDEO पाहून कराल नतमस्तक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian army soldiers playing cricket in snowfall video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.