Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतकी पण काय लाचारी? थेट धावत्या बाईकवरच तरुणाने उघडलं ऑफिस; VIDEO पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर एक हैराणजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक पठ्ठ्या थेट धावत्या बाईकवर काम करताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 08:41 AM
Man Works on Laptop While Riding Bike video goes viral

Man Works on Laptop While Riding Bike video goes viral

Follow Us
Follow Us:
  • धावत्या बाईकवर लॅपटॉपवर काम करु लागला तरुण
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
  • नेटकरी झाले हैराण
Shocking Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळले सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय काही व्हिडिओ असे असताता की पाहू तळपायाची आग मस्तकात जाते, तर काही व्हिडिओ पाहून डोकं आपटून घेण्याची इच्छा होते. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने धावत्या बाईकवर असे काही कृत्य केले आहे की पाहून लोक अचंबित झाले आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं काय आहे व्हिडिओ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बाईकवरुन कुठेतरी निघाला आहे. रात्री वेळ असल्याने घरी निघाला असणार हे निश्चित. यामध्ये सर्वात धक्कादायजे तरुणाने थेट धावत्या बाईकवर लॅपटॉप काढून ऑफिसचे काम करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. आससापहून येणारे जाणारे लोक तरुणाकडे पाहत आहे. तरुण गाडी चालवत काम करताना दिसत आहे.

काकांचा स्वॅगच वेगळा! बेबी डॉल गाण्यावर सिक्युरीटी गार्डचा भन्नाट डान्स ; नेटकरी झाले फिदा, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @satishkumarsaride या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी मजेशीर कमेंटस केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा नक्कीच कॉर्पोरेट मजदूर असणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान वर्क फ्रॉम होम नव्हे, वर्क फ्रॉम ऑफिस असे म्हटले आहे. यापूर्वी देखील एका थिएटरमध्ये धुरंधर चित्रपट बघताना काम करत असलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरुन कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या तरुणांवरील कामाचा ताण इतका असतो की लोकांना कुठेही आणि कधीही काम करायला लागते असे चित्र दिसून येते.

जगाचा श्वास रोखला! पॅरालिम्पिक विजेत्याचा पुतिन यांनी केला ‘असा’ सन्मान ; ‘त्या’ दुर्मिळ क्षणाचा VIDEO पाहून तुम्हीही कराल सलाम

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man works on laptop while riding bike video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral
1

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले
2

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral
3

अगं बाईई… आता गायही करणार वर्कआउट? जिममधील ती सरप्राईज एंट्री पाहून सर्वांना बसला धक्का; Video Viral

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral
4

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.