Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक चोराने दोन पोलिसांना असा चकवा दिला की पोलिसही चक्रावले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरु हसाल.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 05:03 PM
Viral Video

Viral Video

Follow Us
Follow Us:

 

सोशल मीडिया हे मनोरंजनाचे एक उत्तम साधन बनले आहे. सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसावे की रडावे कळत नाही, तर काही व्हिडिओ पाहून हसू आवरण कठणी होऊन जाते. सध्या एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटाटीत दृश्यासारखा आहे. एका चोराने दोन पोलिसांना असा चकवा दिला आहे ते बघतच राहिले आहेत. नेटकरी देखील चोराच्या चपळतेने थक्क झाले आहेत.

खाकी वर्दीतला देवदूत! एस्कलेटवर बाळासह आईचा तोल गेला अन्…; पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ, थरारक Video Viral

नेमकं काय घडलं

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन पोलिस एका आरोपीला अटक करुन घेऊन जात आहे. त्याला दुचाकीवर बसवून पोलिस ठाण्यात नेते आहेत. एक पोलिस कर्मचारी दुचाकी चालू करत आहे. तर दुसरा आरोपीला मागे बसवून त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.आरोपी दोन्ही पोलिसांच्या मधे बसला आहे. परंतु एका गाडीवर तिघे बसता येत नसल्याने पोलिसांची धांदल उडाली आहे. यावेळी आरोपीचे हात बांधून धरत असताना मागे बसलेला पोलिसवाल्याल तो धक्का देऊन उरतो. यानंतर पोलिस त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. परंतु आरोपी दोघांना धक्का देऊन सहज पळून जातो. त्याची पोलिसांच्या ताब्यातू इतक्या सहज सुटका होते की पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही.

व्हायरल व्हिडिओ

A criminal escaped b/w two cops and the police just stood there watching😭 pic.twitter.com/hmKh1ARwYg — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 24, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओची नेटकऱ्यांनी चांगलीच मज्जा लुटली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, काय सर इतक्या सहजपणे सोडून द्यायचे होते, तर पकडायचे नाटकच कशाला करायचे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पोलिसांना चोराला पळवून लावण्याची ट्रेनिंग मिळाली होती वाटतं असे म्हटले आहे. लोकांनी पोलिसांची चांगलीच खेचली आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे अद्याप समजलेले नाही.

भक्तीचा मॉडर्न अवतार! Gen Alpha ने बैरण गाण्यावर केली आरती, पाहून देवही म्हणाले, नक्की चाललंय तरी काय?, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Marathi news thief escapes police hilarious video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त
1

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा… घटनेचा Video Viral
2

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा… घटनेचा Video Viral

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
3

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन… पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
4

अरे बापरे! उन्हापासून वाचण्यासाठी तरुणाचाअनोखा जुगाड, डोक्यावर सोलार पॅनल तर तोंडाजवळ फॅन… पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.