Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meloni Daughter Viral Video : आईचा हात घट्ट धरुन उभी राहिली जिनेव्रा; G7 परिषदेतील मेलोनींच्या लेकीचा गोंडस क्षण व्हायरल

Meloni Daughter Viral Video : सोशल मीडियावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे. G7 शिखर परिषदेत तिच्या निरागस उपस्थितीने लोकांचे मन जिंकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 19, 2026 | 09:44 AM
Meloni Daughter Viral Video

Meloni Daughter Viral Video

Follow Us
Follow Us:
  • G7 परिषदेत इटलीच्या पंतप्रधानांच्या मुलीची चर्चा
  • निरागसतेने जिंकले जगभरातील लोकांची मने
  • पहा व्हिडिओ
Meloni Daughter Viral Video : नुकेतच १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समध्ये G7 शिखर परिषद पार पडली. फ्रान्सच्या एव्हियन-ले-बेन्स येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  या परिषदेत जगातील प्रमुख देशांचे नेते विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी देखील उपस्थित होत्या. यावेळी मेलोनी यांच्यासोबत त्यांची मुलगी जिनेव्रा देखील आली होती. सध्या तिच्याबद्दल जगभरात चर्चा सुरु आहे. जिनेव्राने आपल्या निरागस वागणुकीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘Happy Birthday, Mr. Genocide…’ युरोपियन संसदेत Trump विरोधात संताप; स्पॅनिश महिला खासदाराची तीव्र टीका, Video

काय आहे व्हिडिओत?

जिनेव्रा १० वर्षांची असून ती आपल्या आईसोबत म्हणजेच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसोबत G7 परिषदेला आली होती. परिषदेत उपस्थित असलेल्या माध्यमांच्या गर्दीमुळे ती अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की ती आपल्या आईचा हात घट्ट पकडून आहे.  कॅमेरापासून लपण्यासाठी ती आईच्या मागे लपत आहे.

नेटकऱ्यांकडून कौतुक

जगभरातील प्रभावशाली नेते फ्रान्समध्ये जमले असताना जिनेव्राच्या या साध्या आणि निरागस वागण्याने लोकांचे लक्ष वेधले आहे. तिचे जगभरातील लोकांकडून कौतुक होत आहे. या बोलताना सोशल मीडिया काही नेटकऱ्यांनी इतक्या कॅमऱ्यांसमोर तिचे असे वागणे साहजिक असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी ती एका सामान्य मुलीसारखीच वागत असल्याचे म्हटले आहे.

१५ ते १७ जून दरम्यान G7 परिषदेत अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन, जपान आणि कॅनडा या देशांचे नेते सहभागी झाले होते. तसेच या परिषदेला युरोपियन युनियनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या परिषदेचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, जागतिक घडामोडींवरील चर्चेंइतकेच जिनेव्राच्या निरागसतेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

जॉर्जिया मेलोनी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलीसोबत दिसून आल्या आहेत. यावेळी त्या जिनेव्रासोबत आपल्या होता. पण जिनेव्राने कोणताही दिखावा न करता एका सामान्य मुलीप्रमाणाने वागू सर्वांचे मन जिंकले असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

व्हायरल व्हिडिओ

Giorgia Meloni’s daughter steals the spotlight by avoiding it Italy’s PM’s shy sidekick goes viral for hiding behind her mom as they arrive at the G7 summit in Geneva pic.twitter.com/n8gmg93Cfi — RT (@RT_com) June 17, 2026


France Supports India : UNSC सुधारणांवर फ्रान्स ठाम; भारताला स्थायी सदस्यत्व देण्याची मागणी

Web Title: Meloni daughter viral video ginevra wins hearts at g7 summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.