Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

Moharram Celebration Video : मोहरम मिरवणुकीदरम्यान करण्यात आलेल्या एका धोकादायक प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये क्रेनच्या साहाय्याने अनेक फूट उंचीवर लटकवलेल्या व्हॅनचा स्फोट करण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य दिसू

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 03:15 PM
मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! 'ले फिर आ गए' लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! 'ले फिर आ गए' लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मिरवणुकीदरम्यान उंचावर लटकवलेल्या वाहनाशी संबंधित धोकादायक प्रात्यक्षिक चर्चेत.
  • घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
  • प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२३ जून रोजी रात्री मोहरमच्या मिरवणूकीदरम्यान एका व्हॅनचा स्फोट करण्यात आला. यावेळी लोकांमध्ये मोठी हाणामारीही सुरु झाली. घटना उज्जैन जिल्ह्यातील बडनगरच्या अदान परिसरातून सुरू झालेल्या मिरवणुकीत घडली ज्यात मोठ्या संख्येने लोक जमा झाली होती. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्हॅनला उंचावर लटकवल्याचे दिसते. तर खाली लोकांचा जमाव या घटनेला उत्सुकतेने पाहत असतो, काही लोक यावेळी आपला फोन उंचावर पकडून पुढे काय होणार याचे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करु पाहत असतात आणि तितक्यातच एक मोठा स्फोट होता. हवेतच व्हॅनला आग लावली जाते ज्यानंतर गाडीचे तुकडे होतात आणि उपस्थि लोक खुश होऊन आरडाओरड करु लागतात. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यानचा हा धोकादायक स्टंट आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्हॅन क्रेनच्या मदतीने ४० फूट उंचावर लटकवल्याचे दिसून येते. व्हॅनवर दोन युवक उभे राहून लाल झेंडे फडकवताना दिसले. याच्या काही क्षणांनंतरच व्हॅनला आग लावली जाते ज्यामुळे घटनेस्थळी मोठा विस्फोट होतो. आग लावल्यानंतर व्हॅनचे तुकडे खाली पडतात तर उपस्थित यावर आपला आनंद व्यक्त करु लागतात. मोठ्या संख्येने गाजावाजा करत स्फोटाची मजा लुटली जाते. मुख्य म्हणजे ज्या व्हॅनचा स्फोट घडवण्यात आला त्यावर “पुन्हा आले” असे लिहिण्यात आले होते. अनेकांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले असून मिरवणूकीचे व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेचा तपास सुरु असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत कारवाई केली जाईल.

मोहर्रम के जुलूस के दौरान खतरनाक स्टंट का वीडियो आया सामने Mp के उज्जैन जिले के बड़नगर में मोहर्रम के जुलूस के दौरान खतरनाक स्टंट का वीडियो आया सामने pic.twitter.com/mLT8SInoXR — sunita dhangar (@dhangarranglal2) June 25, 2026

अतिसुंदर! पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसलं मोराचं जोडपं, पाहून यूजर्स मंत्रमुग्ध; Video Viral

दूसरे व्हिडिओही व्हायरल

सोशल मिडियावर या मिरवणूकीदरम्यानचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये व्हॅन स्फोटाव्यतिरिक्त काही तरुणींचेही प्रदर्शन करतानाचे दृष्य दिसून आले. हुसैनी आखाडा शाहजलालपुरा येथे आयोजित कार्यक्रमात एका तरुणाला लटकवत प्रात्यक्षिके सादर केल्याचे दिसून आले. मिरवणूकीतील या दृष्यांवर आता अनेकजण नाराज झाले असून हरिद्वारचे संत स्वामी शिवानंद गिरी यांनी आक्षेप घेत म्हटले की, “आम्ही अशा प्रकारे काफिरांची वाहने उडवून देऊ,” असा संदेश यातून दिला जात असल्याचे दिसते. दरम्यान पोलिस घटनेची चाैकशी करत असून लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Moharram procession van blast on crane video viral ujjain badnagar goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील
1

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral
2

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral
3

भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
4

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.