Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माकडाने पर्यटकाकडून लुटला ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा अन्…; तुम्हीच पाहा पुढे काय केलं, Video Viral

माकडांचे तर अनेक मजेशीर मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी माकड लोकांचे फोन चोरुन नेते तर, एखादी गोष्ट चोरल्यानंतर त्याच्या बदल्यात मोलतोल करणार माकड पाहायला मिळते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2025 | 09:20 PM
Monkey Snatches tourist money and throwing them one by one video goes viral

Monkey Snatches tourist money and throwing them one by one video goes viral

Follow Us
Follow Us:

Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर कधी भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये माकडांचे तर अनेक मजेशीर मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी माकड लोकांचे फोन चोरुन नेते, तर कधी एखादी गोष्ट चोरल्यानंतर त्याच्या बदल्यात मोलतोल करणार माकड पाहायला मिळते.

सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका माकडाने पर्यटकाच्या ५०० रुपयांच्या नोटांचा गठ्ठा लुटला आहे. त्यानंतर त्याने असे काही केले आहे की, पाहून हसून हसून लोटपोट व्हाल. कर्नाटकमध्ये ही घटना घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक माकड झाडावर बसले आहे. त्याच्या हातात ५०० रुपयांच्या नोटांचा एक गठ्ठा आहे. माकड एक एक नोट काढून खाली फेकताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे माकडाजवळ एक नव्हे दोन तीन नोटांचे बंडल दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

உனக்கு தான் இது ரூபாய், எனக்கு இது விளையாட்டு பேப்பர் – குரங்கின் சேட்டைகள் 🐒 கொடைக்கானல் குணா குகை – கர்நாடகவை சேர்ந்த சுற்றுலாப் பயணியின் 500 ரூபாய் கட்டை எடுத்து ஒவ்வொரு நோட்டாக (பேப்பராக) வீசும் காட்சிகள் வைரல். pic.twitter.com/1TCyFZL4hQ — Kᴀʙᴇᴇʀ – தக்கலை கபீர் (@Autokabeer) June 16, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर  @Autokabeer या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने माकडाने जॅकपॉट मारला असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने त्याला आमचा पगार खर्च करावा लागला असे म्हटले आहे. परंतु माकडाकडून एवढे पैसे नेमके कुठून आले याबाबत अद्याप ठोस माहिती नाही. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, माकडाने एका पर्यटकाकडून पैसे लुटले असल्याचे सांगतिले जात आहे. ही व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Monkey snatches tourist money and throwing them one by one video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.