• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Young Womans Slipped Of Waterfall Video Goes Viral

रीलचा नाद पडला महागात! धबधब्याच्या कठड्यावरुन तरुणींचा पाय घसरला अन्…; थरराक Video Viral

पर्यटनाच्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा लोकांना त्यांचा निष्काळजीपण नडतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, दोन तरुणींना त्यांच्या निष्काळजीपणा महागात पडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2025 | 05:02 PM
young woman's slipped of waterfall Video goes Viral

रीलचा नाद पडला महागात! धबधब्याच्या दगडांवरुन तरुणींचा पाय घसरला अन्...; थरराक Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Viral News Marathi : सध्या पावसाळा सुरु झाला असून धबधब्यांना ओसांडून पाणी वाहत आहे. या दृश्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत डोंगराळ भागात, धरणावर फिरायला जातात. परंतु अशा आंनदाच्या काळात धबधबे, डोंगर, धरणे अशा भागात आपल्या सुरक्षेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. परंतु अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात.

पर्यटनाच्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा लोकांना त्यांचा निष्काळजीपण नडतो. अलीकडेच्या काळात तर रील बनवण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, अनेकजण या नादात धोकादायक ठिकाणी जाऊन रिल बनवण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे सुरक्षेची काळजी न घेतल्याने गंभीर दुखापत होण्याची देखील शक्यता असते. सध्या असाच एक थरराक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणी डोंगराळ भागात गेल्या असून धबधब्यावर रील बनवत आहे. परंतु धोकादायक ठिकामी रील बनवणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, डोंगराळ भागात काही तरुणी फिरायला गेल्या आहेत. तिथेच एका धबधब्याच्या ठिकाणी अगदी कठावर व्हिडिओ बनवण्यासाठी जात आहे. याच वेळी पहिल्या तरुणीचा ओल्या दगडांमुळे पाय घसरतो आणि ती जोरात आदळते, तरीही दुसरी तरुणी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करते. मात्र ती देखील डोक्यावर जोरात पडते. दृश्यावरुन दिसत आहे की, दोन्ही तरुणी एका उंच दरीच्या टोकावर उभ्या आहेत दोन्ही तरुणी सुदैवाने दरीत पडत नाही, नाहीतर गंभीर दुर्घटना घडली असती. या घटनेचा व्हिडिओ तिथेच असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

पापा की परी एग्जाम समझ के कॉपी कर ली 😂 pic.twitter.com/n5XP48pW0y — Reetesh Pal (@PalsSkit) June 15, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PalsSkit या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने रीलचा नाद! असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने बाकी सगळं ठीक आहे, पण कोणती दुर्घटना नाही झाली ते चांगले झाले असे म्हटले आहे. आणखी एका युजरने पप्पांच्या परीला नक्कीच जोरात लागले असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young womans slipped of waterfall video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
1

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral
2

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral
3

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

Feb 16, 2026 | 11:56 AM
India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

Feb 16, 2026 | 11:45 AM
MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Feb 16, 2026 | 11:43 AM
Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

Feb 16, 2026 | 11:37 AM
आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

Feb 16, 2026 | 11:36 AM
Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

Feb 16, 2026 | 11:24 AM
विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी

विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी

Feb 16, 2026 | 11:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.