Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह… जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

हॉटेलमध्ये वेटर म्हटलं की माणूसच डोळ्यासमोर येतो. पण जपानमध्ये एक असं अनोखं हॉटेल आहे, जिथे ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत सगळी जबाबदारी माकडांवर आहे. हे दृश्य पाहून पर्यटक थक्क होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 23, 2026 | 12:45 PM
ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह... जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

ना रोबोट, ना माणूस… या हॉटेलमध्ये माकडं करतात जेवण सर्व्ह... जपानच्या अनोख्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • जपानमध्ये एक अनोखे हॉटेल आहे जिथे माणूस नाही तर माकड वेटर म्हणून काम करताना दिसतात.
  • या हॉटेलमध्ये दोन माकडांना अधिकृत वेटर म्हणून ठेवण्यात आले असून त्यांना कामाचा पगारही दिला जातो.
  • जपानच्या कायद्यांनुसार माकडांना दिवसातून फक्त दोन तासच काम करण्याची परवानगी असून हे हॉटेल जगातील विचित्र हॉटेल्सपैकी एक मानले जाते.
आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर पदार्थांची ऑर्डर देतो. ऑर्डर देण्यासाठी हॉटेलमधील वेटरला आवाज देतो आणि त्याला हवी असलेल्या पदार्थांची नावं सांगतो. पण कल्पना करा तुमच्या टेबलवरची ऑर्डर घेण्यासाठी एखादा माणूस नाही तर माकड आलाय. हो जगात असे एक हॉटेल आहे जिथे माकड वेटरचे काम करतात. या हॉटलमध्ये जेवण वाढण्याचे काम माकड करताना दिसतात.

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral

जपानमध्ये आहे अनोखं हॉटेल

माकड़ एखाद्या घरात किंवा हटिलमध्ये शिरला तर वस्तू चोरी होण्यापासून ते नासधूस होईपर्यंत सर्व शक्य आहे. पण जे अशक्य काम आहे ते या हॉटेलमध्ये चक्क माकड करताना दिसतात. टेक्नोलॉजी आता सर्व जग व्यापत आहे अशा बातम्या आपण कायम ऐकतो. माणसाची काम आता रोबोट आणि एआय करू लागली आहे. पण याला अपवाद ठरला आहे माकडांना हॉटेलमालक. हा मालक माणसाला पर्याय म्हणून चक्क माकडाचा वापर करत आहे. हे अनोखे हॉटेल जपानमधील टोकियोत आहे. काबुकी असे या हॉटलचे नाव आहे.

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral

जपान हा मेहनती देश म्हणून ओळखला जातो, पण तिथे फक्त माणसेच नाही तर प्राणीही खूप मेहनत करतात. या हॉटेलमध्ये दोन माकडांना वेटर म्हणून कामावर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंट मालक या माकडांना पगारही देतो. जगातील विचित्र हॉटेल्सच्या यादीत या हॉटेलचा समावेश आहे. या माकडांना पाहण्यासाठी दूरवरून लोक या हॉटेलमध्ये येतात. विशेष बाब म्हणजे दिवसभर या माकडांना इथे दिवसभर राबवले जात नाही. येथील कायद्यानुसार माकड दिवसातून दोन तास हटिलमध्ये वेटर म्हणून काम करतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: Monkey waiters serving food at unique kabuki restaurant in tokyo japan viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Japan
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral
1

श्रद्धा की अंधश्रद्धा? गंगेत देवासाठी दूध ओतलं, पण भुकेल्या मुली मात्र उपाशीच… दृष्ये पाहून युजर्सचा संताप अनावर; Video Viral

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral
2

प्रेयसी दारू पिऊन झाली टल्ली, बॉयफ्रेंडने कडेवर उचलत घरी नेलं पण दार उघडताच वडिलांनी जी रिॲक्शन दिली… मजेदार Video Viral

अनोखी परंपरा: नातेवाईकांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्यांच्यासोबत खेळाला जातो हा भयानक खेळ; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
3

अनोखी परंपरा: नातेवाईकांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्यांच्यासोबत खेळाला जातो हा भयानक खेळ; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

‘अप्सरा आली…’, गाण्यावर प्रोफेसरचा कडक डान्स; विद्यार्थीनींसोबत धरला ताल, VIDEO VIRAL
4

‘अप्सरा आली…’, गाण्यावर प्रोफेसरचा कडक डान्स; विद्यार्थीनींसोबत धरला ताल, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.