Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये भुकेलेलं हत्तीचं पिल्लू उंच झाडावरील फळांकडे पाहताना दिसतं. पिल्लाची सोंड फळांपर्यंत पोहोचत नसल्याचं पाहून आई हत्तीण झाडाला जोरात धडक देते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 05:38 PM
Viral Video: आईची माया निराळी!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: आईची माया निराळी!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भुकेल्या पिल्लासाठी आई हत्तीणीने झाडाला जोरात धडक दिली.
  • झाडावरून फळं पडताच पिल्लू आनंदाने बागडत फळं खाऊ लागलं.
  • व्हिडीओला १७ लाख व्ह्यूज; मात्र तो खरा की AI-निर्मित, याबाबत निश्चित माहिती नाही.
Viral Elephant Video: आईसारखं प्रेम जगात कुठेच मिळत नाही. माणूस असो, प्राणी असो किंवा पक्षी, आई आपल्या पिल्लासाठी काहीही करायला तयार असते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि तो बघून डोळ्यात पाणी येतं.

काय आहे व्हिडीओमध्ये?

एका छोट्या हत्तीच्या पिल्लाला खूप भूक लागली आहे. ते सारखं वर झाडाकडे बघते आणि झाडावर खूप सारी फळं लागली आहेत. पण पिल्लू खूप छोटं, त्याची सोंड तिथपर्यंत पोचतच नाही. ते फक्त बघत राहतं. त्याची आई हे सगळं बघत असते. तिला कळतं की पिल्लाला फळं हवी आहेत. ती पण वर बघते. तिची सोंड पण फळांपर्यंत पोचत नाही. फळं खूप उंचावर आहेत. मग आई काय करते? ती मागे जाते आणि पूर्ण ताकदीने झाडाला धडक देते. एकदा नाही, दोनदा नाही, जोरात झाड हलवते. आणि काय चमत्कार होतो, झाडावरून सगळी फळं खाली पडायला लागतात. जणूकाही फळांचा पाऊसच पडतो. फळे खाली पडल्याने पिल्लू एकदम खुश झाले. आनंदाने बागडू लागले. फळे खायला लागतं. त्या पिल्लाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. हा व्हिडीओ coreculture.inn नावाच्या पेजने इंस्टाग्रामवर टाकला आहे. आतापर्यंत १७ लाख लोकांनी तो बघितला आहे. Viral Video:

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

झाडाचं खोड पण झिजलं

व्हिडीओ नीट बघितला तर एक गोष्ट दिसते. हत्तीने जेव्हा झाडाला धडक दिली तेव्हा झाडाचं खोड थोडं झिजलं आहे. म्हणजे विचार करा तिने किती जोरात धडक दिली असेल. हत्तीमध्ये खूप ताकद असते पण तरीही धडक दिल्यावर तिला पण लागलं असेलच. पण पिल्लासाठी तिने त्या दुखण्याचा विचार पण केला नाही. हीच तर आई असते.

लोक काय बोलत आहेत?

या व्हिडीओवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत.एका युजरने लिहिलंय, आई कोणत्याही जातीची असो, तिचं प्रेम सारखंच असतं.दुसरा म्हणतो, म्हणूनच मला हत्ती सगळ्यात जास्त आवडतो.तर एकजण म्हणाला, आपण माणसांनीच जंगल नष्ट केली. प्राण्यांचं घर, त्यांचं खाणं सगळं आपणच हिसकावून घेतलंय.

हा व्हिडीओ खरा आहे की AI ने बनवला आहे?

काही नेटकरी म्हणत आहेत की, हा व्हिडीओ AI ने बनवला असेल. कारण हा व्हिडीओ कुठे घेतला, यांची काहीच माहिती नसल्याने हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे सांगता येत नाही.पण खरं सांगायचं तर हा व्हिडीओ जरी AI ने बनवला असेल तरी बघून मनाला खूप बरं वाटतं. त्या पिल्लाचा आनंद बघून आपल्याला पण आनंद होतो.आईचं प्रेम कसं असतं हे या एका छोट्या व्हिडीओने दाखवून दिलं आहे. आई आपल्या लेकरासाठी स्वतःच्या जीवाची पण पर्वा करत नाही. माणसाने प्राण्यांकडून हेच शिकायला पाहिजे.

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Mother elephant shakes tree for hungry calf viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Elephant Video
  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु
1

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल
2

Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य
3

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL
4

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.