Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई म्हणावी की राक्षसीण? पोटच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं अन् दृश्य पाहून पायाखालची जमीनच हादरेल; Video Viral

Shocking Viral Video: हेच काय ते कलियुग! अपंग मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं अन् आईच्या राक्षसी वृत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यातील धक्कादायक दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2025 | 03:41 PM
आई म्हणावी की राक्षसीण? पोटच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकलं अन् दृश्य पाहून पायाखालची जमीनच हादरेल; Video Viral

आई म्हणावी की राक्षसीण? पोटच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकलं अन् दृश्य पाहून पायाखालची जमीनच हादरेल; Video Viral

Follow Us
Follow Us:

आई म्हणजे माया, प्रेम आणि त्यागाचं जणू दुसरंच नाव! जगात कुणीही आपल्यावर इतकी माया आणि प्रेम दाखवत नाही जितकी आपली आई आपल्यावर दाखवते. जगाविरुद्ध जाऊन ती मोठ्याहून मोठ्या आणि कठीण संकटातूनही आपल्यातही बाहेर काढते. अशातच आता आई या शब्दालाच काळिमा फासणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील आईच्या कृतीने सर्वांचेच हृदय सुन्न करून सोडले आहे. वेळ आली तर जगाशी लढून आपल्या मुलाचा जीव वाचवणारी आई व्हिडिओत मात्र स्वतःच्याच मुलीला चौथ्या मजल्यावरून फेकताना दिसून आली. ही घटना आता सर्वांच्याच आश्चर्याचा धक्का देत असून याचे फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे वेगाने व्हायरल होत आहे.

पांचट Jokes: एक शेर तर दुसरा सव्वाशेर! सासूच्या मिश्किल प्रश्नांना जावयाची वरचढ उत्तरे तुम्हाला हसून हसून पागल करतील

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक महिला मुलीला जबरदस्ती ओढत आणून तिला इमारतीच्या खाली फेकून देताना दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, आई आणि मुलगी दोघीच घरात एकट्या होत्या अशातच आईने मुलीला घराबाहेर काढत ओढत ओढत इमारतीच्या कठड्याजवळ आणले आणि निर्दयपणे तिला कठड्यावरून खाली फेकून दिले. यांनतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर झालेल्या मुलीला रुग्नालयात दाखल केले. हा व्हिडिओ नक्की कुठला आणि कधीच हे जरी अद्याप समजलं नसलं तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील सर्व दृश्य पाहून आता युजर्स मात्र यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

मगरीच्या हातून शिकार होणार तितक्यात देवदूत बनून आला पाणघोड्यांचा ग्रुप; पाण्यातील थरार युद्ध पाहून डोळेच विस्फारतील… Video Viral

घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gurugorakhnathjiom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाळता येत नसेल तर तिला कोणत्या तरी अनाथ आश्रमात टाकून दिलं असतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने आपल्या अपंग मुलीला फेकून दिले”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याआधी तिला किती टॉर्चर केले असेल काय माहित”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother throw her daughter from building shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.