Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेणा खेळ! धावत्या लोकलमध्ये अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर तुम्ही अनेक धोकादायक स्टंटचे व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक धोकादायक स्टंट करतानाचा लहान अल्पवयीन मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 17, 2024 | 02:54 PM
जीवघेणा खेळ! धावत्या लोकलमध्ये अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

जीवघेणा खेळ! धावत्या लोकलमध्ये अल्पवयीन मुलांचा जीवघेणा स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायवला मिळतात.अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, कधी डान्स रिल्स तर कधी भांडणाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. याशिवाय तुम्ही अनेक लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काहीजण रिल बनवण्याच्या नादात धावत्या लोकल ट्रेनमध्ये धोकादायक स्टंट करतात. यामध्ये तरूण मंडळींचा समावेश असतो. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो. यामुळे आता लहान मुलांचा देखील समावेश होत आहे. असे स्टंट करणाऱ्यांना बघून ही लहान मुले देखील स्टंट करत आहे. सध्या असाच काही लहान मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या लहानग्यांनी धावत्या ट्रेनमध्ये स्टंट केला असून यामुळे त्यांच्या जीव धोक्यात येऊ शकतो.

ट्रेनच्या दरवाजात उभे राहून जीवघेणा स्टंट

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वेगाने धावत आहे. यामध्ये दोन लहान अल्पवयीन मुले ट्रेनला लटकत आहेत. ही लहान मुले  ट्रेनच्या दरवाजात उभे राहून हात-पाय बाहेर काढत स्टंट करत आहेत. ट्रेन धावतानामध्ये खांब येते आहे. चुकून त्या लहानमुलांचा हात सुटला तर जीव धोक्यात येईल याची कसलीच भिती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अनेक प्रवासी त्यांनी आतमध्ये जाण्यास सांगत आहे. मात्र शायनिंगच्या नादात ही मुले कोणाचेही ऐकत नाही. हा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलमध्ये शूट केलेला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Local train me jaan lewa stunt@Central_Railway @RailMinIndia@RPF_INDIA @RailwaySeva @RPFCR@RPFCR @RPF_INDIA @RPFCRBB#localtrain #mumbai #mumbailocaltrain #mumbailifeline #lifeline #train #viralvideo #stunt pic.twitter.com/cNurEhzw75

— MUMBAI TV (@tv_mumbai) September 8, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @tv_mumbai या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मुंबईचा असून हा कधीचा आहे याची कोणतीही माहिती नाही. अनेकांनी या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, कुठली आहेत ही पोरं, यांना काही अक्कल नाही का?, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बाप रे! तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांना चांगले झोडपले पाहिजे म्हणजे पुन्हा असे करणार नाहीत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mumbai viral video danger stunt of teenagers in running local train video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
1

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
2

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
3

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral
4

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.