Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

varanasi viral video : डोसा दुकानात घुसून तोडफोड!वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप,घटनेचा व्हिडीओ व्हायरल

varanasi viral video : वाराणसीतील तुळसीपूर परिसरात दोन तरुणींनी डोसा दुकानात घुसून तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दुकानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणींनी केला आहे. या घटनेला दोन आठवडे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा दावा होतोय.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 16, 2026 | 05:04 PM
Two Women Vandalize Dosa Shop, Allege Father Was Beaten ( दोन महिलांनी डोशाच्या दुकानाची तोडफोड केली; वडिलांना मारहाण केल्याचा आरोप )

Two Women Vandalize Dosa Shop, Allege Father Was Beaten ( दोन महिलांनी डोशाच्या दुकानाची तोडफोड केली; वडिलांना मारहाण केल्याचा आरोप )

Follow Us
Follow Us:
  • दोन तरुणींनीच्या वडिलांना मारहाण केली  
  • पोलीसांकडून कोणतीही कारवाई नाही  
  • संपुर्ण प्रकार लक्षात घेता गुन्हा दाखल  
varanasi viral video : सोशल मिडिया साईडवर वाराणसीतल्या दोन तरुण मुलींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार गाजतोय.एका साऊथ इंडियन माणसांच्या डोसाच्या दुकानात घुसून या दोन तरुणींनी तोडफोड केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय.

दोन तरुणींनीच्या वडिलांना मारहाण केली

ही घटना १४ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील तुळसीपूर येथे घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिला असे म्हणताना ऐकू येत आहेत की, दुकानाच्या मालकाने या दोन तरुणींनीच्या वडिलांना मारहाण केली होती.

पोलीसांकडून कोणतीही कारवाई नाही

मिळालेल्या माहिती नुसार दुकानातील कर्मचाऱ्यांनी या तरुण मुलींच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. असा आरोप या दोन तरुणींचा आहे. आपल्या वडिलांना मारहान होऊन दोन आठलडे झाले. तरी पोलीसांकडून या घटनेची कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या दोन तरुणींनी संताप व्यक्त करत या डोसा दुकानाची तोडफोड केल्याचे सांगितले जाते.

Chaos in Varanasi! A video showing girls creating a scene at the famous Leela Ram Dosa Wale outlet in Mahmoorganj has gone viral. Public places are not meant for such outrageous behaviour. Rules and accountability must be the same for everyone, regardless of gender. Strict action is necessary.. — kanchan mishra (@kanchanmis23943) November 16, 2026  

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल

संपुर्ण प्रकार लक्षात घेता गुन्हा दाखल

दुकानाचे मालक बाल मुकुंद पांडे यांनी आरोप केला आहे की, या महिलांनी उपस्थितांना शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कॅश काउंटरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.वाराणसीमधील एका डोसा दुकानात दोन महिलांनी घुसून भांडी उलटी केली, साहित्याचे नुकसान केले आणि कर्मचारी व ग्राहकांवर हल्ला केला, ज्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी घडलेला संपुर्ण प्रकार लक्षात घेता गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोसा दुकानात तोडफोड कधी झाली?

    Ans: १४ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील तुळसीपूर परिसरात ही घटना झाल्याचे सांगितले जाते.

  • Que: डोसा दुकानात तोडफोड का केली?

    Ans: दुकानातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप तरुणींनी केला. याच कारणामुळे त्यांनी दुकानात तोडफोड झाली.

  • Que: दुकानमालकाने तरुणींवर काय आरोप केले?

    Ans: तरुणींनी शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुकानातील साहित्याचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

Web Title: Varanasi viral video two women vandalize dosa shop father beaten allegation sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Girl Video
  • south Indian dish
  • varanasi
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral
1

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल
2

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न
3

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क
4

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.