Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : रिक्षात अडकून फाटले पाच हजारांचे शूज! मोचीच्या जादुई हातांनी पुन्हा चमकले, व्हिडिओ व्हायरल आणि सोशल मिडियावर कौतुकही

Viral Video : रिक्षात अडकून फाटलेले पाच हजार रुपये किमतीचे चेल्सी बूट अनेक दुकानदारांनी दुरुस्त करण्यास नकार दिल्यानंतर बिजनौरमधील राम चौकात बसलेल्या एका कुशल मोचीने पुन्हा नव्यासारखे केले. त्याच्या कौशल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 16, 2026 | 10:11 PM
Cobbler Repairs Rs 5,000 Shoes ( 32कारागिराने 5000 रुपयांचे बूट दुरुस्त केले. )

Cobbler Repairs Rs 5,000 Shoes ( 32कारागिराने 5000 रुपयांचे बूट दुरुस्त केले. )

Follow Us
Follow Us:
  • एका मुलाचे चेल्सी बूट रिक्षात अडकून फाटले  
  • स्थानिक कारागिरांना नक्कीच पाठिंबा आणि दाद मिळायला हवी  
  • सोशल मिडिया वरील प्रतिक्रिया  
Viral Video :  सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओ एका इनस्टाग्राम युजर्सने आपल्या आयडी वरुन एक व्हिडिओ शेअर करत एका मोचीचे भर भरुन कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे 5 हजारांचे शूज पुन्हा कसे चकमकीत झाले यांचा खुलासा त्याने व्हिडिओच्या माध्यमातून केला. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधील बिजनौरमधला आहे.

एका मुलाचे चेल्सी बूट रिक्षात अडकून फाटले

झाले असे की, एका इनस्टाग्राम युजर्सने आपले चेल्सी बूट रिक्षात अडकून फाटले. त्याला वाटले की, आता हे बूट कायमचे गेले. त्याने हे बूट बनवण्यासाठी अनेक मोठ मोठ्या दुकानदारांना दाखवले. पण प्रत्येक ठिकाणी त्याला नकार देण्यात आला. प्रत्येक दुकानदाराचे एकच म्हणणे होते. “भाऊ, हे बूट नीट दुरुस्त होऊ शकत नाहीत.” असे सांगण्यात आले.

नतंर त्याला बिजनौरमधील ‘राम चौकात’ बसलेला एक कुशल कारागिर भेटला. त्यांने ज्या पद्धतीने हे चेल्सी बूट दुरुस्त केले, ते पाहून विश्वासच बसत नव्हता. त्यांचे कौशल्य, संयम आणि ‘जुगाड’ करण्याची जबरदस्त पद्धत यांमुळे त्याचे खराब झालेले बूट पुन्हा नव्यासारखे झाले.

स्थानिक कारागिरांना नक्कीच पाठिंबा आणि दाद मिळायला हवी

5 हजारांचे बूट इतक्या मेहनतीने आणि कौशल्याने दुरुस्त केल्याबद्दल, त्या कारागिराला मनापासून सलाम आणि खूप खूप धन्यवाद, अशा प्रतिभावान स्थानिक कारागिरांना नक्कीच पाठिंबा आणि दाद मिळायला हवी. जर तुम्ही बिजनौरचे असाल आणि या कारागिराला ओळखत असाल, तर कृपया कमेंट्समध्ये त्यांचे नाव सांगा. तुम्ही कधी एखादी महागडी वस्तू फेकून न देता ती दुरुस्त करून घेतली आहे का? तुमचा अनुभव नक्की सांगा. असे म्हटले आहे.

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

सोशल मिडिया वरील प्रतिक्रिया

मोचीने शूज पुन्हा नव्यासारखे केलेल्याने त्याच्या कौशल्याचे नेटकऱ्यांकडून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मिडिया युजर्सने म्हटले आहे की,

“भारत प्रतिभांनी परिपूर्ण आहे, दुर्दैवाने गरिबी आणि संधींचा अभाव चमकण्याच्या महत्त्वाकांक्षा नष्ट करतो.”

“गरीबांच्या घरात नेहमी कला जन्माला येते ”

“चुका आणि कमी काढल्या शिवाय काम बनत नाही, लोकांचे आजकल”

Uttar Pradesh viral video : मृत्यूची वाट न पाहता 80 वर्षीय आजोबांनी स्वतःच घातला तेराव्याचा घाट? व्हिडिओ व्हायरल

Web Title: Bijnor cobbler repairs rs 5000 chelsea boots viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • instagram
  • Instagram News
  • Uttar Pradesh
  • viral video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh viral video : मृत्यूची वाट न पाहता 80 वर्षीय आजोबांनी स्वतःच घातला तेराव्याचा घाट? व्हिडिओ व्हायरल
1

Uttar Pradesh viral video : मृत्यूची वाट न पाहता 80 वर्षीय आजोबांनी स्वतःच घातला तेराव्याचा घाट? व्हिडिओ व्हायरल

varanasi viral video : डोसा दुकानात घुसून तोडफोड!वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप,घटनेचा व्हिडीओ व्हायरल
2

varanasi viral video : डोसा दुकानात घुसून तोडफोड!वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप,घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral
3

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल
4

Viral Video: ‘सेल्फी नको, एक Kiss दे ना…’, विदेशी यूट्यूबरकडे तरुणाची मागणी, तरुणी नकार दिला म्हणून…; व्हिडीओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.